जयंती नाल्यातून दुषित पाणी पंचगंगा नदीत थेट मिसळत आहे. ही बाब प्रजासत्ताक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांनी हीबाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. येथील पाहणी केली असता सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे सहा पैकी पाच पंप बंद असून एका पंपावर ...
केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद या दोन्ही कायद्याला विरोध करत ते रद्द करावेत, या मागणीसाठी ‘एआयएसएफ’ व ‘एआयवायएफ’ या संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार ...
महापालिकेच्या जरगनगर विद्यालयामध्ये आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात दिरंगाई केल्यावरुन शहर व जिल्हा नागरी कृती समितीने प्रशासनाधिकारी शंकर यादव यांची खरडपट्टी केली. खासगी शाळांची सुपारी घेऊन काम करता काय असा संतप ...
तांत्रिक कारणामुळे तात्पुरती स्थगित असलेली ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा दि. २८ डिसेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. ट्रू जेट कंपनीकडून पूर्वीच्या वेळेनुसार ही विमानसेवा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली. ...
कोल्हापूर शहरात एलईडी बल्ब बसविण्यासह अमृत योजनेतील रखडलेल्या जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामांवरून शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या विशेष सभेत भडका उडाला. संतप्त नगरसेवकांनी सभेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ...
ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्यावर शुक्रवारी सकाळी पंचगंगा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोल्हापूर आणि परिसरातील कला क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. जाधव यांचे चिरंजीव इंद्रजित आणि धनंजय यांनी अंत्यसंस्कार केले. ...
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शुक्रवारी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महत्त्वाचे चौक, शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळे, आदी ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा पाहून शहराला छावणीचे रूप आल्याचे दिस ...
‘लोकमत महामॅरेथॉन’च्या यंदाच्या तिसऱ्या पर्वातील सहभागासाठी नावनोंदणी करण्याकरिता आता मोजकेच दिवस उरले आहेत. कोल्हापूरच्या क्रीडाक्षेत्राची वेगळी ओळख बनलेल्या या महामॅरेथॉनमध्ये वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना सहभागी होता येईल. सहभ ...
अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ अर्थात ख्रिसमस या ख्रिस्ती बांधवांच्या महत्त्वाच्या सणाची लगबग शहरात सुरू झाली आहे. शहरातील विविध चर्चमध्ये या सणाची तयारी सुरू असून, चर्च विद्युत रोषणाईने झगमगले आहेत. ...