कोल्हापूर : देशात दुफळी माजवणाऱ्या नागरिकत्व कायद्याला जनतेने कडाडून विरोध करावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी रविवारी कोल्हापुरात ... ...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, मंगळवारी होण्याची शक्यता असल्याने कॉँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून, कार्यकर्त्यांच्या नजरा कॉँग्रेसच्या यादीकडे लागल्या ...
कोल्हापूर शहरात फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई तातडीने थांबवावी; अन्यथा महापालिकेवर हातगाड्यांसह घेराव घालू, असा इशारा सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्या वतीने दिला. शहरात फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. ...
संविधानातील नागरिकत्वाची तरतूद ही अगोदरच व्यापक असताना, नव्याने बदलाचा घाट का घातला जातो, हे अगोदर लोकांनी समजून घेतले पाहिजे. बहुमताच्या अश्वावर स्वार होऊन नागरिकत्व सुधारणा विधेयक लादण्याचा होत असलेला प्रयत्न भारतीय जनता सहन करणार नाही, असे प्रतिपा ...
नसिम सनदी । कोल्हापूर : कोल्हापुरातील बालवैज्ञानिकांनी संशोधित केलेला रोबोट आता थेट लंडनमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार ... ...
राष्टÑीयीकृत बॅँकांकडील सुमारे १५ हजार शेतक-यांना ७७ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर नियमित परतफेड करणाºया शेतक-यांना ५० हजारांपर्यंत मदत, तर सप्टेंबर २०१९ नंतरच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. ...