लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी उरले अवघे दोन दिवस - Marathi News | Just two days to register for the 'Lokmat Maha Marathon' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी उरले अवघे दोन दिवस

आरोग्याबाबत सजग होण्याचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व कोल्हापुरात दि. ५ जानेवारी २०२० रोजी होत आहे. त्याच्या नावनोंदणीसाठी धावपटू आणि कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. महामॅरेथॉनकरिता नावनोंदणी करण्यासाठी आता अवघ्या दोन ...

जिल्हा परिषदेत आमचे संख्याबळ ४० वर : सतेज पाटील यांचा दावा - Marathi News | Our Number 1 in Zilla Parishad: Satej Patil's Claim | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषदेत आमचे संख्याबळ ४० वर : सतेज पाटील यांचा दावा

जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४० वर गेले असून सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ...

केरळमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण, कोल्हापुरात मात्र खंडग्रासचे दर्शन - Marathi News | Konkan-like solar eclipse in Kerala, however, the appearance of ruins in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केरळमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण, कोल्हापुरात मात्र खंडग्रासचे दर्शन

देशाच्या कानाकोपऱ्यातून खगोल निरीक्षक प्रामुख्याने केरळ या ग्रहणपट्ट्यातील जवळच्या राज्यात बहुसंख्येने पोहोचले. पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून गेलेल्या विविध संस्था आणि व्यक्तींचा यात समावेश होता. कोल्हापुरात मात्र ढगाळ वातावरणामुळे सुरुवातीला अंशत: आण ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत - Marathi News |  In the role of Shiv Sena Kingmaker in Kolhapur Zilla Parishad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत

कोल्हापूर  जिल्हा परिषदेत शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे. जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याचा दावा एकीकडे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केला असताना अध्यक्षपद आणि करवीर पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेला मिळाले पाहिजे अशी भूमिका माजी आमदार चंद् ...

नागरिकत्व कायद्याविरोधात शिरोळ तहसिलवर मूक मोर्चा - Marathi News | Silent march against Shirohal tahsil against citizenship law | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागरिकत्व कायद्याविरोधात शिरोळ तहसिलवर मूक मोर्चा

भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्ष तरतूदीच्या विरोधात लागू करण्यात आलेल्या एनआरसी व सीएए कायदा रद्द करावा या मागणीसाठी शिरोळ तालुका बहुजन समाजाच्यावतीने गुरुवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.कोणत्याही परिस्थितील हा कायदा रद्द होत नाही ...

देशाची अखंडता कायम राहो : नाताळनिमित्त ख्रिस्तीबांधवांची विशेष प्रार्थना - Marathi News |  Keep the integrity of the country: A special prayer for Christians on Christmas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देशाची अखंडता कायम राहो : नाताळनिमित्त ख्रिस्तीबांधवांची विशेष प्रार्थना

शहरातील वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्स चर्च, होली इव्हॅँजलीस्टस चर्च, आॅल सेंट्स चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज ख्रिश्चन चर्च यांसह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये विशेष भक्तीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी आठ वाज ...

‘गोकुळ’मध्ये ‘साथ’ द्या, ‘केडीसीसी’ बिनविरोध करु : विरोधकांची हवा काढण्याचा प्रयत्न - Marathi News | Come along with 'Gokul', let 'KDCC' be free | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’मध्ये ‘साथ’ द्या, ‘केडीसीसी’ बिनविरोध करु : विरोधकांची हवा काढण्याचा प्रयत्न

गेल्या पाच वर्षांत दूध दर, मल्टिस्टेट व सर्वसाधारण सभेचे कामकाज याबाबत दूध उत्पादकांमध्ये सत्तारूढ गटाबद्दल काहिसी नाराजी आहे. त्यातून दगाफटका बसू नये; यासाठी सत्तारूढ गटाच्या नेत्यांचा राष्टÑवादीलाच आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न आहे. ...

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी लोकाग्रहास्तव दोन दिवसांची मुदतवाढ - Marathi News | Two days extension by locale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी लोकाग्रहास्तव दोन दिवसांची मुदतवाढ

रांगड्या कोल्हापुरात गेल्या दोन वर्षांपासून ‘सुदृढ आरोग्यासाठी धावा’ अशी साद देत कोल्हापुरात रविवार, दि. ५ जानेवारी २०२० रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व होत आहे. त्यात सहभागी होण्याकरिता नावनोंदणीसाठी कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातून दणद ...

दाजीपूरमध्ये पार्टी केल्यास तुरुंगाची हवा, वन विभागाचे आदेश - Marathi News | If you party in Dajipur, the jail should be ordered, forest department orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दाजीपूरमध्ये पार्टी केल्यास तुरुंगाची हवा, वन विभागाचे आदेश

राधानगरी, दाजीपूरमध्ये ३१ डिसेंबरची पार्टी करण्यासाठी गेल्यास आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. वन विभागाने रात्रगस्त करीत दक्ष राहण्याचे आदेश राधानगरीचे वनसंरक्षक यांना दिले आहेत. त्यामुळे पर्यटकांना यंदा ३१ डिसेंबरला राधानगरीऐवजी दुसरे पर्यटन केंद ...