नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अभाविप इचलकरंजी शाखेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती (१२ जानेवारी) व नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती (२३ जानेवारी) निमित्त व हिंदुस्थानच्या सत्तराव्या गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने युवक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप आज १२३४ फूट तिरंगा पदया ...
विमानसेवेला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, नाईट लँडिंग सुविधा लवकर उपलब्ध होत नसल्याने त्याचा फटका या विमानसेवेला बसत आहे. ...
कोल्हापूर महापालिकेच्या आर्थिक चाव्या हातात असणाऱ्या स्थायी समितीवर सुभाष बुचडे, भूपाल शेटे, विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, अजित राऊत यांसारख्या दिग्गजांची बुधवारी वर्णी लागली. स्थायी सभापती होण्यास इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या संदीप कवाळे यांच्यासम ...
हेरे सरंजाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला असून, त्यासाठी आठ उपजिल्हाधिकारी, तलाठी व ९६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ...
संत भगवान बाबा (भगवानगड) यांची ५५ व्या वामनभाऊ महाराज (गहिनीनाथगड) ४४ आणि खंडोजी बाबा यांच्या १६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यानिमित्त छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या वाहनतळावर ऊस तोडणी कामगारांसह इतरांचीही आरोग्य शि ...
फायनान्स कंपन्यांच्या अन्यायी कर्जवसुलीला स्थगिती आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘आरपीआय’च्या महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कंपन्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. ...
करवीर तहसील कार्यालयातील अनागोेंदी कारभाराविरोधात ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ या संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ...
जीम स्विमींग अकादमी(कोल्हापूर) व दुर्गामाता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्गतर्फे घेण्यात आलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी करीत यश मिळवले. ...
जाणीवपूर्वक कागदपत्रात निष्काळजीपणा करताना आढळल्यास अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होईल, असा इशारा राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी दिला. ...