लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच या पुलाची उंची वाढवून रुंदीकरण करावे, अशीही मागणी यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. तरीही संबंधित विभागाने याकडे कानाडोळा करून पुन्हा नव्याने या सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या पुलावर डांबरीकरणाचा ...
यानंतर संबंधितांना आवश्यक असणा-या साधनांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५६९५ दिव्यांगांना नऊ कोटी १३ लाख रुपयांचे साहित्य तयार करण्यासाठी अॅल्मको कंपनीशी पत्रव्यवहारही झाला. यानंतर संबंधितांची मापे घेऊन ही साधने तयार करण्याचे कामही सुरू कर ...
डॉ. आलोककुमार जत्राटकर म्हणाले, उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या नावीन्यपूर्ण ज्ञानाचा उपयोग व्यावहारिक ज्ञानात केला तर तो खऱ्या अर्थाने वर्तमानकाळातील यशाचा मंत्र आहे. कोल्हापूर आकाशवाणीच्या निवेदिका नीना मेस्त्री-नाईक ...
परंतु दडपशाहीचा प्रयत्न न थांबल्यास एक दिवस काम बंद ठेवून जिल्हा परिषदेला घेराव घालावा लागेल. त्यानंतर होणाºया परिणामांची जबाबदारी या अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने अध्यक्ष अतुल दिघे व सचिव सुवर्णा तळेकर यांनी दिला आहे. ...
ऐतिहासिक दसरा चौकामध्ये महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, मुंबई येथील वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान कृष्णानंद प्रभू यांच्या हस्ते रथयात्रेचे उद्घाटन झाले. आकर्षक अशा फुलांनी रथाची सजावट करण्यात आली होता. ...
यातील आरोपी सुरेश पाटील यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे न्यायालयात सिद्ध झाले; त्यामुळे न्यायालयाने पाटील यांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास करवीरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ध ...
कोल्हापूर महानगरपालिकेची विशेष सभा गुरुवारी दुपारी बोलविण्यात आली होती. सभेचे कामकाज सुरू होताच, कमलाकर भोपळे विरोधी बाकावरून उठले आणि सत्ताधारी आघाडीच्या बाकावरील स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांच्या आसनाजवळ बसले. ...
राज्यात आता सत्ताधारी असलेल्यांपैकी काही राज्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षांत आमची सत्ता आल्यास कोणीही अनुदानापासून वंचित राहणार नाही, असा शब्द कृती समितीला दिला होता; त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कोणतेही कारण न सांगता विनाअट प्रचलित नियमानुसार १00 टक्के अन ...