जी. एम. वाण तंत्रज्ञानासाठी आग्रही असलेले आणि अन्नधान्याचे प्रखर पुरस्कर्ते तसेच शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ लढाउ कार्यकर्ते अजित नागेन्द्र नरदे (वय ६८) यांचे मंगळवारी पहाटे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचे ते बिनीचे श ...
किणी टोल नाक्यावर २८ जानेवारीला रात्री राजस्थान येथील कुख्यात बिष्णोई टोळीतील तीन गुंडांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांवर सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक त ...
महावितरणने यंदापासून वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता परिमंडलस्तरावर वर्षातून दोनवेळा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची सुरुवात केली आहे. कोल्हापूर परिमंडलाने आपला पहिलाच कार्यक्रम मोठ्या दणक्यात व उत्साहात साजरा केला. ...
उद्या, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या संदर्भात हरकती देता येणार आहेत. यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. सरळसेवेनुसार स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर भरती होत असून, जादा गुण असणाऱ्यांना संधी मिळणार आहे. ...
सुमारे बारा वर्षे कथ्थक नृत्याचे परिपूर्ण शिक्षण घेऊन नुकतीच नृत्यविशारद पूर्ण केलेल्या रितीका पाटील यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
तर राष्ट्रवादीतून स्थायी समिती सभापतिपदासाठी तीन सदस्यांमध्ये चुरस आहे. उपमहापौरपदासाठी तीन सदस्यांमध्ये चढाओढ आहे. भाजपमध्येही विरोधी पक्षनेते, गटनेतेसाठी इच्छुकांमध्ये घालमेल सुरू होती. यापूर्वी उपमहापौरपदासाठी फारसे कोणीही इच्छक नव्हते. गेल्या पाच ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या मार्च-एप्रिल दरम्यान परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आज, सोमवारपासून सुरू होणार आहे. ... ...
कोल्हापूर : समाजाकडून अवहेलनाच वाट्याला आलेल्या भटक्या-विमुक्तांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम कोल्हापुरात सुरू आहे. राजर्षी शाहू महाराजांचे वास्तव्य लाभलेल्या ... ...
ही चिंतेची बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शालेय स्तरावर मुला-मुलींमध्ये प्रबोधन करण्यासाठी महापालिका, जिल्हा परिषद, महिला दक्षता विभाग, बालकल्याण समिती यांच्यावतीने मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...