उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठाचा ५६ व्या दीक्षान्त समारंभात पार पडला. त्यामध्ये यंदा सर्वाधिक ६० हजार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते ...
चार जिल्ह्यातील ६0 अस्थायी परिचारिक ांची नियुक्तीची प्रक्रिया वर्षापासून रखडल्या आहेत. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्यावतीने तातडीने नियुक्त्या करा, अन्यथा खुर्च्या कार्यालयाबाहेर टाकू, असा इशारा दिला होता. यावर आठ दिवसांत नियुक्ती देऊ, अशी लेखी हमी दि ...
कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, सिमकार्ड व बॅटरी पुन्हा एकदा सापडल्या. कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झाडाझडती घेऊन दोन मोबाईल, चार बॅटरी शोधून काढल्या. कैद्यांकडे चौकशी करून याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे शेळके यांनी स ...
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत ७०व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत शोभायात्रा संचलनाचे आयोजन येथील महात्मा गांधी मैदान येथे करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व उपमहापौर संजय मोहिते या ...
फुलेवाडी रिंगरोडवरील जोंधळे कॉलनी, धनगर वसाहत परिसरात अमृत योजनेतून तीन महिने पाईपलाईनचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठ्यापासून सुमारे तीनशे कुटुंब वंचित राहिली आहेत. त्यांना तातडीने पाणीपुरवठ्याची सोय करावी अन्यथा उद्या, शुक्रवारपासून आयुक्त कार्यालयास ...
लेखक किरण गुरव, डॉ. मेघा पानसरे (कोल्हापूर) आणि डॉ. व्यंकटेश जंबगी (सांगली) यांच्या पुस्तकांची ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी (२०१८) निवड झाली आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. ...
‘महापालिकेतील घरफाळा घोटाळा प्रकरणात कोणीही, काहीही सांगितले तरी मुळाशी जाऊन या प्रकरणाची चौकशी केली जाईल. दोषी असणाऱ्या कोणाही अधिकाऱ्यास व कर्मचाऱ्यास सोडणार नाही,’ अशी स्पष्ट ग्वाही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिली. ...
कोल्हापूर : सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यांवरची तगमग..वयामुळे क्षीण झालेल्या आवाजात दिल्या जाणाऱ्या घोषणा... किमान उदरनिर्वाहापुरती तरी पेन्शन मिळावी, या मागणीसाठी सर्व ... ...