धोरण राबविताना राजकीय दबाव होतो. मात्र, कायदे राजकीय दबावावर होतात, असे नाही. लोकांना विचारात घेऊनच कायदे केले जातात. कायदे करताना संविधानातील तरतुदीला विसंगत होणार नाही, रुढी परंपरांना ठेच लागणार नाही, याची विशेष दक्षता प्रशासकीय पातळीवर घेतली जात अ ...
कोल्हापूर : पत्रकारितेच्या बदलत्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाने आपल्या कार्यपद्धतीत काळानुरूप बदल आणि सुधारणा करून शासनाची प्रतिमा उंचावण्याचे काम ... ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून १0 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दोन नागरिकांना ११५० रुपये दंड करण्यात आला. ...
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकरिता राज्य सरकारकडून महानगरपालिकेला २५ कोटींचा निधी मिळणार असून, त्याला तत्वत: मान्यतादेखील मिळाली आहे. याबाबत लवकरच अंतिम मंजुरी मिळणार असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले. ...
प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन करण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये, ती बस ज्या आगाराची आहे, त्या आगारप्रमुखांचा व त्या विभागप्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करावा, असे आदेश परिवहन मंत्री तथा एस.टी. ...
‘गाव तेथे काँग्रेस’ या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे १५०० ग्राम काँग्रेस कमिट्यांचे पुनर्गठण ३१ मार्चपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ग्रामकमिट्या स्थापन करण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर द ...
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य व छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य सावरणारे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या पन्हाळा येथील समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवारी होणार आहे, अशी माहिती हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्र ...
डॉ. पटवर्धन म्हणाले, कोल्हापूर हे शहर माझ्या दृष्टीने भारतातील रोल मॉडेल शहर आहे. मला या शहराबद्दल खूप प्रेम आहे. कोल्हापूर म्हटले की, अंबाबाई, कुस्ती, दूधदुभतं, रंकाळा आणि दिलदार माणसे आठवतात. ...
लहानपणी ‘चाल चाल’ करत आपल्या चालीने चालणारी मुलं कधी बदकासारखी चालायला लागतात कळत नाही. जेव्हा हे कळते तेव्हा पालकांना जबरदस्त धक्का बसतो. कारण या मुलाला ‘मस्क्युलर डिस्ट्राफी’ झाल्याचे निदान होते. या आजारावर सध्या तरी शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार ना ...
महापौरपदाच्या निवडणुकीकरिता आज, गुरुवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत काँग्रेस आघाडीतर्फे निलोफर आजरेकर तर ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांचे अर्ज दाखल झाले. महानगरपालिकेत सोमवारी (दि. १०) सकाळी ही निवडणूक होणार आहे. ...