वर्षभरापूर्वी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथे सुरू केलेली विश्रांतिगृहाची सुविधा चांगली आहे. पण, बहुतांश प्रवाशांना या ठिकाणी संबंधित सुविधा उपलब्ध असल्याची माहितीच नसल्याचे चित्र आहे. या सुविधेसाठी मध्य रेल्वेने निर्धारित केलेल ...
शासकीय आस्थापनांच्या विभागप्रमुखांनी जिल्हास्तरावरील मागासवर्गीय तसेच दिव्यांगांचा अनुशेष निश्चित करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी येथे दिल्या. ...
महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शाहू क्लॉथ मार्केट येथील के. एम. टी. कार्यालय, रेकॉर्ड विभाग, घरफाळा विभाग व नागरी सुविधा (सी.एफ.सी.) केंद्राची पाहणी केली. महापालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचाºयांना वारंवार बाहेर जाऊ नये, जायचे झाल्या ...
‘व्हॅलेंटाईन डे’मुळे फेब्रुवारी महिना प्रेमीयुगुलांसाठी खास असतो. बाजारपेठाही ‘व्हॅलेंटाईन डे’साठी सज्ज झाल्या आहेत. रंगीबेरंगी फुले, ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट, कपड्यांच्या दुकानांसह विविध वस्तुंनी बाजारपेठाही फुलल्या आहेत. ...
प्रेमाच्या नावाने अश्लील चाळे करणाऱ्या युवक-युवतींचे प्रबोधन करण्यासाठी हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे रंकाळा घाट येथे त्यांना गुलाब पुष्प देऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. आंदोलनामुळे प्रेमीयुगुलांची पळताभुई झाली. ...
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज घेतलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी पीक कर्ज पुरवठा या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ...
कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे आयोजित अशोक कुलकर्णी स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम नवव्या फेरीनंतर पुण्याच्या रोहन जोशीने साडेआठ गुण मिळवून रविवारी विजेतेपद पटकाविले. ...
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे माझं सरकार आहे, असे सामान्य माणसाला वाटायला हवे. त्या पध्दतीने अधिकाऱ्यांनी कामाचा निपटारा केला पाहिजे. चिरीमिरीसाठी कामे दडपून ठेवाल तर याद राखा, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्री ...
अंकशास्त्राने प्रश्न सुटतात, भरभराट होते, नि:संतानांना संतती प्राप्त होते, हे दावे बंद खोलीत न करता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुखांसमोर थेट खुल्या चर्चेला येऊन सिद्ध करा. सिद्ध केले तर २१ लाखांचे बक्षीस घेऊन जा, असे खुले आव्हान प्रा. डॉ. एन. डी. प ...
शिवाजी पेठेतील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा १६ फेबु्रवारी रोजी महास्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी कोअर कमिटीच्या वतीने रविव ...