‘कोरोना’ने माणसं मेल्यावर तयारी करणार काय? असा संतप्त सवाल करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांना शुक्रवारी धारेवर धरले. या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना केली आहे? अशी विचारणाही ...
कोल्हापूर : राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक तहसीलदार ... ...
केआयटी, आयएमईआर कॉलेजच्या एम. बी. ए. आणि एम. सी. ए. विभागांच्या जिनीबेन या वार्षिक स्नेहसंमेलनाचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या स्नेहसंमेलनाचे मीडिया पार्टनर ‘लोकमत’ होते. ...
तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या साकवचे पैसे अद्याप न मिळाल्याने ठेकेदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. साकव बांधकामासाठी मंजूर असणारा निधी परत गेला असून, सुमारे १८ कोटी रुपये अडकून पडल्याने ठेकेदारांवर दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी १६ फेबु्रवारी रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे परीक्षा परिषदेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पहिल्या पेपरमधील ७५ पैकी नऊ प्रश्न रद्द करण्य ...
‘स्थायी समिती सभेच्या कामकाजात महत्त्वाचे विषय ऐनवेळीच का घेता’ असा सवाल शुक्रवारी चिमुकल्या योगिता राजेंद्र शिंदे या विद्यार्थिनीने सभापती नात्याने स्थायी समिती सभेत विचारताच अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक असे सगळेच क्षणभर गोंधळून गेले. ...
कोल्हापूर महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांचा सर्व्हे केला असून, याची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ४ हजार १०९ फेरीवाल्यांपैकी तब्बल ७५२ फेरीवाले अपात्र ठरले आहेत. या अपात्र फेरीवाल्यांसह ज्यांचा सर्व्हे झालेला नाही, अशांना महिन्याची मुदत दिली आहे. य ...
आशा व गटप्रवर्तकांच्या वाढीव दोन हजार रुपये मानधनाचा प्रश्न सहा महिन्यांपासून प्रलंबित असल्याबद्दल आशा कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन कैफीयत मांडल्याने तातडीने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. पूरग्र ...
बृहत् आराखड्यात गरजेनुसार बदल करण्याची संधी उपलब्ध असायला हवी. शासनाने महाविद्यालयांमधील अंतराचे निकष पाळावेत, अशी सूचना संस्थाचालक, शिक्षक, प्राचार्य, आदींनी शुक्रवारी केली. नवीन महाविद्यालये, विद्याशाखा, अभ्यासक्रमांबाबतच्या प्रस्तावांचा सन २०२१-२२ ...
गडहिंग्लज येथील ‘मोक्का’तील आरोपी पलायन प्रकरणी साहाय्यक फौजदार भारत बारटक्के, कॉन्स्टेबल अनिल बाबासाहेब पाटील, महिला शिपाई वर्षा श्रीकांत बागडी यांना गुरुवारी (दि. ५) रात्री उशिरा निलंबित करण्यात आले. ...