माणगाव (ता.हातकणंगले)येथील स्मारकाच्या लोकार्पण २१ व २२ मार्चला होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणांना त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदऱ्या काटेकोरपणे पार पाडव्यात असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिले. २१ व २२ मार्चला हा सोहळा होणार असल्याची ...
काहीजण राजकीय स्टंटबाजीसाठी उद्योग करत असून, त्यातून जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकऱ्यांचा अपमान केल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यावर केली. ...
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शाखेमध्ये तसेच एटीएम सेंटरसमोर पैसे काढण्यासाठी शनिवारी रांगा लागल्या होत्या. रविवारी सुट्टी असल्यामुळे कावळा नाका, लक्ष्मीपूरी येथील शाखेत गर्दी झाली होती. ...
शहरांतर्गत विकासकामावर थेटपणे परिणाम करणाऱ्या तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत असणाºया अनेक विषयांकडे प्रशासन पुरेशा गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिल ...
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवार पेठेतील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर विद्यालयास अचानक भेट दिली; तेव्हा त्या ठिकाणी शिक्षक व कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश ...
तेलंगणा राज्यातील जगन्नाथ पंडित या शाहजहान राजाच्या दरबारातील राजकवीचा जीवनपट सर्वांसमोर यावा आणि त्यांचे कार्य कसे राष्ट्रीय होते, याची माहिती सर्वांना मिळावी, या उद्देशाने त्यांच्या जीवनावरील नाटक लिहिल्याची माहिती कन्नड आणि संस्कृत भाषांतील धारवाड ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कोल्हापूर शहरातील विकासकामांकरिता स्पष्टपणे तरतूद केली नसली तरी आश्वासनाचे पाठबळ मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. कोल्हापूरच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्याकरिता १६ मार्चला मंत्रालयात सर्व आमदारा ...
सामाजिक, शैक्षणिक, कला-सांस्कृतिक, क्रीडा, आदी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा गौरव ‘सखी सबला फौंडेशन’च्या वतीने येथे करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. ...
केंद्रातील भाजप सरकारकडून राज्यघटनेने मिळालेले ‘एससी,’ ‘एसटी’ व ‘ओबीसी’ आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. हे चुकीचे असून, कॉँग्रेस या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला. ...
शिवाजी विद्यापीठात घडलेल्या लैंगिक छळाच्या चौकशीतील गैरव्यवहारांबाबत स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल जून २०१६ पासून दडपून ठेवला आहे. या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून द्यावी. संबंधित प्रकरणांमधील दोषींवर कारवाई करावी. या प्रकरणांबाबतच ...