कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय गंभीर आहे. त्याची दाहकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर लवकरच मांडली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. तर अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि नगरोत्थानमधून रस्त्या ...
होळी आणि पोळीचे अतूट नाते आहे; आपल्याकडे होळीला पोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. मात्र, होळीला पोळी अर्पण करण्याऐवजी गरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य दाखविण्याचा अभिनव उपक्रम वाकरे (ता. करवीर) येथे राबविण्यात आला. विशेष म्हणजे गेली २१ वर्षे हा ...
आपल्यातील दुर्गुण, अनिष्ट प्रथा, रूढींना दहन करत सोमवारी कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली. होळी लहान..पोळी दान या उपक्रमाला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. ...
वाढत्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानूसार १९ ते २२ मार्च दरम्यान राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात होणाऱ्या महापौर चषक कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आल्याची माहीती महापौर निलोफर आजरेकर व राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक ...
चीननंतर भारतातही आलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांच्या हाताला स्टेरलियम हे सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात आहे. ...
इराण येथील आल्हाददायक वातावरणाच्या पेक्षा भारतातील वातावरण केव्हाही चांगले आहे. त्यामुळे आम्हाला इथून लवकरात लवकर मायदेशी परत न्या, अशी आर्त विनवणी इराणमध्ये अडकलेल्या कोल्हापूरसह आसपाच्या जिल्ह्यातील ४४ पर्यटकांनी केली आहे. ...
कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने (केएमटी) जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांकरिता पन्हाळा येथे एकदिवसीय मोफत सहल काढण्यात आली. ... ...
बाजारपेठेत हरभरा डाळीची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर शेवगा, द्राक्षे व गाजराची आवक वाढली असून, कोथिंबीर वगळता अन्य भाज्यांचे दर स्थिर राहिले, तर काकडीचे दर कमी झाले आहेत. रविवारी आठवडा बाजारातील हे चित्र आहे. ...