इतके दिवस आपल्याकडे कोरोना-बिरोना काही नाही असे म्हणत असतानाच तीन दिवसांपूर्वी पुण्यात, पाठोपाठ मुंबई आणि कर्नाटकात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर सर्वच जिल्ह्यांमधील शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाबद्दल जनजागृती केली जात आहे. ...
या बसेसमधून जाणाºया प्रवाशांची संख्या रोडावली आहे. शुक्रवारी दिवसभर रंगपंचमी आणि वाढत्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील गर्दीही रोडावली होती. ...
कोल्हापूर : जगभरात हाहाकार माजविणा-या कोरोनाच्या धास्तीमुळे छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेली महापौर चषक फुटबॉल स्पर्धा अखेर महापालिका प्रशासनाने ... ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेची सुरक्षितता आणि आरोग्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याने जनतेनेही नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी ... ...
पूरग्रस्त महिलांना न्याय द्या, प्रत्येक कुटूंबाला सानुग्रह अनुदान द्या, शिरोळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, असे फलक घेवून महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील गुंतवणूकदार आणि एजंटांना आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून सुमारे पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी महिन्यापासून पसार असलेला मुख्य ... ...
कोल्हापूर : महाराष्ट्र सावकारी अधिनियमअंतर्गत जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर गुरुवारी सहकार खात्याच्या पथकाने राधानगरीतील अवैध सावकार ... ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून नवीन वर्षाची डायरी, कॅलेंडर तयार केले असून, त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या छायाचित्राचा समावेश नाही. डायरीतील कॅलेंडरमध्येही ... ...