कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापार, व्यवसायातील उलाढालच मंदावल्याने खेळत्या भांडवलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कर भरायचा कसा असा अनेक व्यापारी, व्यावसायिकांसमोर प्रश्न उभा राहिला आहे. ...
चिमण्यांची चिवचिव कानी पडल्याशिवाय खेड्यातीलच नव्हे तर शहरातील सकाळही कधी उजाडलेली नाही. मात्र चिमण्यांचा चिवचिवाट शहरात कमी ऐकू येऊ लागला असला तरी ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या कमी स्थिरच आहे, असे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक डॉ ...
महापौर आजरेकर यांनी वर्षानुवर्षे पडलेले लाकडाचे ओंढके तातडीने एजन्सीमार्फत जागेवर अथवा आवश्यकता भासल्यास टिंबर मार्केटला नेऊन कटिंग करणयाच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या. तसेच याठिकाणी शेणी व लाकडाचे गोडावून तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचन ...
आपत्तीच्या काळात समाजाच्या मदतीसाठी धावणा-या कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी आता एक केले पाहिजे; आदमच्या खालील खाते क्रमांकावर दानशुरांनी आपली मदत पाठवून समाज अशा प्रसंगी कसा पाठीशी राहतो, हे दाखवून देण्याची ही वेळ आहे. ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युज अॅण्ड थ्रो, नॉनओव्हन मास्कऐवजी कापडी मास्कची चांगलीच मागणी वाढली आहे. सर्वाधिक मागणी पुण्यातून होत असली तरी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणांहूनही इचलकरंजीत ऑर्डर देऊन मास्क बनवून घेतले जात आहेत. ...
जय शेंडुरे यांनी बाळाच्या जन्मापूर्वीच त्याला असणाऱ्या संभाव्य आजाराची माहिती शोधण्याचे संशोधन केले होते. गर्भाची डीएनए ब्ल्यू प्रिंट म्हणून २0१२ मध्ये ती विकसित करण्यात आली होती. ...
कोरोनाशी लढण्यास महापालिका प्रशासन सज्ज झाले असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. घरोघरी सर्वेक्षणाबरोबरच गुरुवारपासून शिरोली, शाहू व शिये फाटा या तीन नाक्यांवर तसेच बसस्थानकावर बाहेरून आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. बॅरिकेट लावून वाहने थांबव ...
मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी त्यांच्या कक्षात आनंदा करपे याची झडती घेऊन त्याची तपासणी केली. त्याच्याकडून पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली. नंतर त्याला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासमोर उभे करण्यात आले. ...
मूलभूत सेवा व सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकारच्या २५ कोटी निधी अंतर्गत प्रस्ताविक रस्त्यांच्या कामांना तसेच कोंबडी बाजार येथील व्यापारी संकुल उभारण्याच्या कामास गुरुवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बँकेतील कर्मचारी मास्क, हँडग्लोज लावूनच काम करत आहेत. काही बँकांमध्ये तर ग्राहकांना सॅनिटायझर हाताला लावूनच बँकेमध्ये प्रवेश दिला जात आहे. ...