कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होउ नये म्हणून कोल्हापूर शहरात बंदोबस्तावर असणाऱ्या होमगार्डला अॅट्रासिटीची धमकी देणाऱ्या सदर बाजार येथील शेखर सनदी या व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी होमगार्ड शैले ...
आरोग्य विभागाचे कर्मचारीही निष्ठेने आणि जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. आनंदा लाखे हेही त्यांना नेमून दिलेले कचरा उठावाचे काम नित्यनेमाने आणि आनंदाने पार पाडत आहेत. ...
मंगळवार पेठ, भक्तिपूजानगरातील निम्मे रहिवाशी गुजरी, आझाद गल्ली, बाबुजमाल परिसर येथील जुन्या घरांत तसेच नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. कोरोना व्हायरसचा रुग्ण परिसरात आढळून आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या येथे राहात असणाऱ्यांना मात्र, ...
होम क्वारंटाईनची सुविधा नसणाऱ्या रुग्णांसाठी स्वतःचं थ्री स्टार कॅटेगिरीमधील हॉटेल खुलं केलं आहे. शहरातील ताराबाई पार्क परिसरात हे हॉटेल कीज सिलेक्ट कृष्णा इन आहे. ...
पुण्याहून ही व्यक्ती २० मार्च रोजी कोल्हापुरात आली आहे. त्यानंतर तिला बुधवार दि. २५ मार्च रोजी ताप आला व घशात खवखव जाणवू लागली. त्यामुळे सीपीआरमध्ये या व्यक्तिची तपासणी करून घेण्यात आली. तसेच दाखलही करून घेण्यात आले. दरम्यान गुरूवारी रात्री ही या व्य ...
गत महापुराच्या काळातही राज्यातील बांधकाम कामगारांना रोजगार बुडवून घरी थांबावे लागले.तसेच,काही बांधकाम कामगारांची घरे व संसार पाण्यामध्ये वाहून गेला.ते आर्थिक नुकसान भरून येते ना येते तोच कोरोनाचे संकट आ वासून त्यांच्या पुढे आहे. त्यामुळे आता सरकारनेच ...
बुधवारी रात्री औषध फवारणी होईपर्यंत सर्वाची दारे बंद करण्यात आली.सर्व रस्ते, गटारी,शाळा इमारत,सार्वजनिक ठिकाणची बाकडी,बगीचा सर्वच ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. ...