बावड्यातील कोरोना बाधित महिलेच्या कुटुंबातील पाचसदस्यांसह १७ जणांचा अहवाल आज निगेटिव्ह असल्याचा अहवाल मिरज येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा सूक्ष्मजीवशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज दिला. ...
कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. बातम्या ऐका किंवा वाचा कोरोनाने सारा प्राईम टाईम, डे टाईम, नाईट टाईम व्यापला आहे. तो सर्वत्र व्यापला असताना मला भेटला. ...
दुकानातून उधारीवर साहित्य का देत नाही, असा जाब विचारत दुकानदारासह त्याच्या नातेवाईकांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना कदमवाडी येथे घडली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. संजय आनंदराव शहापुरे, अमय सुरेश जाधव (रा. कोपार्डे कॉर्नर, कदमवाडी) हे जखमी झाल ...
कसबा बावड्यातील भगव्या चौकातून डावीकडील असलेल्या मराठा कॉलनीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खडबडून जागी झाली आणि सगळी यंत्रणा पाच ते सहा मिनिटांत प्रत्यक्ष जागेवर पोहोचली तेथेच प्रतिबंधात्मक उपायय ...
लाॅकडाऊन उठल्यावर तात्काळ रेल्वे अथवा इतर गाड्या पकडन गावी या असे या कामगारांना घरचे लोक फोन करून बोलवत आहेत. कोल्हापूर मधील उद्योगात परप्रांतीय कामगारांचा आकडा २० हजारहून अधिक आहे. हे कामगार फौंड्रीत मोल्डींग,फेटलींग,रस ओतण्याचे काम,मशिनशाॅप मध्ये अ ...
कोल्हापूर शहरातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत तिघांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यात आता या रुग्णाची भर पडली आहे. ...
प्रवास करायचा तर आहेच, पण ‘लॉकडाऊन’ असल्याने अनंत अडचणींचा डोंगर समोर आहे. अशा परिस्थितीतही पोलिसांची आॅनलाईन परवानगी हेच एकमेव हत्यार. पण ही परवानगी मिळवायची असेल तर तसे पटण्यासारखे कारणही देणे बंधनकारक. जिल्ह्यातील सुमारे १२०० हून अधिक जणांनी पोलिस ...