प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाच लाख ३८ हजार महिलांच्या बँक खात्यांत जनधन योजनेची रक्कम जमा झाली आहे. जमा होणारी रक्कम कोणत्याही प्रकारे परत जाणार नाही. उलट ती आपल्या खात्यामध्ये सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँक तसेच ए ...
कोरोनोविरोधातील लढ्यासाठी गोकुळ दूध संघानेही खारीचा वाटा उचलला आहे. ५१ लाखांच्या मदतनिधीचा धनादेश गुरुवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते व चेअरमन रवींद्र आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. ५१ लाख ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत (जि. अहमदनगर)चे आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रतिबंधक उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. ...
'कोरोना'चा संसर्ग आणि फैलावर रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या संचारबंदीमुळे रक्तदान शिबीरांवर मर्यादा येत आहेत.त्यामुळे येथील ब्लड बॅन्केत रक्ताचा तुटवडा भासत असून रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी कुचंबणा होत आहे. ...
मार्केट यार्डजवळील राजीव गांधी नगरमधील ४६ वर्षाच्या पुरुष रुग्णाचा कोरोना बाबतचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. ...
कोल्हापुरातील पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत भुकेमुळे बेशुद्ध पडलेल्या एका गवंडी काम करणाऱ्या तरुणाला खायला घालून घरी पोहोचवले आणि माणुसकीचे दर्शन घडवले. ...
कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील माजी उपमहापौर विक्रम जरग यांच्या दारात गल्लीतील लोकानी सकाळी १० वाजता झाडू कामगारांवर घराबाहेर उभे राहून पुष्पवृष्टी केली आणि सर्व स्वच्छता कर्मचाऱ्याचा सन्मान केला. ...