मिरज शहराचे नाव उच्चारताच मिशन हॉस्पिटल, हॉस्पिटलांचे गाव, रेल्वे जंक्शन, दर्गा, अंबाबाई देवस्थान असे बरेच काही आठवायला लागते. सव्वाशे वर्षांची रुग्णसेवेची परंपरा आणि कोरड्या हवेमुळे अनेक आधुनिक हॉस्पिटल स्थापन झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा य ...
सर्वाधिक काम आणि मोबदला कमी असणारा कोणता घटक असेल तर तो अंगणवाडीचे कर्मचारी. शासनाची कोणतीही योजना असू दे; तिचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते. अंगणवाडीतील काम करून शासनाचे काम करायला त्यांची कधी ना नसते. ...
कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्यामुळे केएमटी आर्थिक अडचणीत आहे. सर्व बसेस वर्कशॉपमध्ये गेल्या महिन्यापासून धूळ खात थांबून आहेत. वापरच नसल्यामुळे सुटे भाग खराब होण्याची शक्यता आहे. यामध्ये वर्कशॉपमध्ये बॅटरी, टायर खराब होण्याचा सर्वाधिक धोका आहे. ...
कारखाने बंद असल्याने नोकरी नाही. डबे बंद असल्याने जेवणाचीही आबाळ होत आहे. प्रचंड उष्मा आहे आणि मनांत भीतीचे काहूर. त्यामुळे ही स्थिती बदलेपर्यंत आपल्या गावी जावे, असे त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी खासगी लक्झरी बसेसची त्यांनी नोंदणी करून ठेवली होती; ...
या अधिविभागाने करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर परिसर आणि महाद्वार रोड, शिवाजी विद्यापीठ परिसर आणि दाभोळकर कॉर्नर ते सीबीएस स्टँड परिसरात दि. ६ ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये हवा प्रदूषणाचे मापन केले. त्याची तुलना दि. १६ ते २२ मार्च दरम्यानच्या मापनासमवेत ...