उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी तीन महिन्यांकरिता नागरिकांच्या बॅँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली आहे. या दोन्ही योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती समजताच दोन्ही योजनेत नावनोंदणीसाठी धडपड सुरू झाली आहे. त्यामध्ये काही एजंटांकडून लाभ ...
पुरेसा आहार नसल्याने औषधोपचार तरी कसा करायचा असा प्रश्न येथे कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय स्टाफसमोर आहे. उपाशीपोटी औषधोपचार केला आणि औषधाची रिअॅक्शन आली तर त्याला जबाबदार कोण या भीतीपोटी डॉक्टर औषधोपचार करणेही टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. ...
आरदाळ (ता.आजरा) येथील सुमन जोशी या विधवा महिलेच्या घराचे छप्पर अचानक आलेल्या वादळी वा-याने उडून गेले. याबाबतचे वृत लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. हे वाचून या कुटूंबाला मदतीचा हात पुढे आला आहे. ...
जिल्ह्यात आज सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळपर्यंत १३०८ प्राप्त अहवालापैकी सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून आज सायंकाळपर्यंत एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण ३७८ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी ...
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये सामाजिक संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय रेड झोनमधून जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचा स्वॅब घेण्याचे धोरण राबविले. त्यामुळे ... ...
राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील दौलतनगर परिसरामध्ये सोमवारी रात्री उशिरा काही युवकांनी प्रचंड दहशत माजवली. या युवकांनी हातात तलवार, लोखंडी गज आणि दगडांच्या साहाय्याने सुमारे २० ते २२ वाहनांना लक्ष्य करून त्यांची तोडफोड केली. या हल्ल्यात ...
कोल्हापुरात चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता विविध लोकेशन्सची पाहणी, कॅमेरा सेटिंग, कलाकारांकडून तालीम अशी प्राथमिक पातळीवरची तयारी सुरू झाली आहे. ...
शालेय नवीन शैक्षणिक वर्षाबाबत विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांच्यामध्येही संभ्रमावस्था आहे. शिक्षण विभागाने तत्काळ याबाबत नियोजन करून ते जाहीर करावे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन सहाय्यक संचालक ...
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता कोण हेच अजून शासकीय पातळीवर ठरेना झाले आहे, असे चित्र सोमवारी पुढे आले. मावळत्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी रविवारी रात्री कार्यभार सोडला व येथे बदली झालेल्या डॉ. जयप्रकाश ...