जिल्हाधिकारी अध्यक्ष, पोलीस अधीक्षक सदस्य व प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य सचिव असणाऱ्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांना दिलासा दिला आहे. आ ...
कसबा बावडा (ता.करवीर ) येथील राजाराम बंधारा येथे व पंचगंगा नदीपात्रात करवीर पोलिसांनी पोहण्यास बंदी घातली आहे . नदीपात्रात पोहताना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा करवीर पोलिसांनी दिला. ...
बूट पॉलिशच्या व्यवसायात अडथळा आणतो म्हणून एकावर चाकूहल्ला करून त्याला जखमी करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा सुभाषनगरात घडला. या घटनेत शिवाजी साताप्पा पाटील (वय ३८, रा. सुभाषनगर झोपडपट्टी, कोल्हापूर) हे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोघा भावांवर ...
रिंग रोडवर क्रांतिसिंह नाना पाटीलनगरशेजारी भानुदासनगरात दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून सुमारे २० हजार रुपयांची रोकड लांबविली. ही घटना मंगळवारी (दि. २६) घडली. याबाबत नीरज अण्णासाहेब ढेरे (रा. विघ्नहर्ता संकुल, भानुदासनगर) यांनी करवीर पोलीस ...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शाळा सुरू करण्याची घाई शासनाने करू नये. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा. दि. १५ जुलैपासून शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असे मत कोल्हापुरातील पालक, शिक्षकांतून व्यक्त होत आहे. ...
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाबाबत मंगळवारी उशिरापर्यंत कोणतेही सुधारित आदेश निघालेले नव्हते. डॉ. मीनाक्षी गजभिये यांना जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जात असताना तिकडे जाऊ नका, असा निरोप आल्याने त ...