अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला. कर्नाटक सरकारच्या कार्यदर्शीनी आज हा आदेश काढला. अथणीचे आमदार महेश कुमटहळी हे यापूर्वी निगम महामंडळाचे अध्यक्ष होते. ...
रस्त्यावरून जाणाऱ्या एका कार गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलनजीक गणेशपुरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत फक्त दोन रुग्णांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या महिनाभरात सातत्याने रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत होते. इतक्या कमी संख्येने चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम राहिली. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला तर करवीर तालुक्यात अतिवृष्टी झाली. ...
दारात गाडी घेवून उभा असताना पाठीमागून धडक दिल्याच्या कारणावरुन दोन शेजारी राहणाय्रा कुटूंबामध्ये जोरदार वादावादी झाली. यामध्ये रागाच्या भरात दोघा जणांवर तलवार हल्ला करण्यात आला. ही घटना करवीर तालुक्यातील उपवडेपैकी तांबुळकरवाडी येथे सोमवारी रात्री १० ...
कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भोगावती नदीवरील बालिंगा व नागदेववाडी येथील उपसा केंद्राकडील ट्रान्स्फॉर्मर जळाल्यामुळे मंगळवारी दिवसभर शहरात पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला. धरणात सरासरीपेक्षा अधिक जलसाठा असताना, नदी काठोकाठ भरुन वाहत असताना के ...
रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज सहन झाला नसल्याने जमावाने हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना सोमवारी रात्री ११ च्यासुमारास घडली. डॉक्टरांसह कर्मचाय्रांनाही बेदम मारहाण करण्यात आली. भक्तीपूजानगर परिसरातील लाईफ लाईन रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत होत असताना ज्यांना कोणी वाली नाही अशा खाद्य पदार्थ विक्रेत्या गाडीवाल्यांवर महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. ...
राजाराम बंधाऱ्याला पुण्याच्या पाण्याचा धोका होऊ नये म्हणून पावसाळ्याच्या तोंडावर बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा काढण्यात आल्या. या काढलेल्या प्लेटा पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच ऑक्टोंबरमध्ये बसवण्यात येणार आहेत. बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्याने बंधाऱ्याजवळ ९ ...