गेल्या वर्षी जिल्ह्यात आलेल्या महापुराचा अनुभव लक्षात घेवून या १५ जूनपासून कोल्हापूरसाठी एक, शिरोळसाठी एक आणि राजापूर, राजापूरवाडी टाकळी या गावांसाठी एक अशा तीन ठिकाणी एनडीआरएफची तीन पथके दक्षता म्हणून तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकार ...
कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून शहर स्वच्छता आणि औषध फवारणीचे काम करणाऱ्या महानगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांवर सर्वत्र पुष्पवृष्टीसह सत्कार केले जात असताना दुसरीकडे मात्र एक नवश्रीमंत पदाधिकाऱ्याने चक्क आरोग्य निरीक्षकास कानशिलात लगावली आणि ...
जिल्ह्यात एकवेळ अशी आली की जिल्ह्यातील ज्या १९ ठिकाणी नागरिकांचे स्वॅब घेण्याची सोय आहे तेथील फ्रीजर नमुन्यांनी भरलेले होते. शेंडा पार्कमधील प्रयोगशाळेतही ३ हजारांहून अधिक स्वॅबचे नमुने प्रलंबित होते; परंतु अक्षरश: २४ तास काम करत येथील राजर्षी शाहू म ...
दिव्यांगांसाठीच्या पारंपरिक योजनांना फाटा देत यंदा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने बाराही तालुक्यांतील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगांना एकाच वेळी अनुदान देण्याची योजना आखण्यात आली आहे. जिल्ह्यातील २५ हजार दिव्यांगांना ...
ग्रामीण भागातील अकुशल दिव्यांगांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात आलेल्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी त्यांना रोजगार हमी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. ...
2000 ते 2020 या काळात जिल्ह्यातील पर्यावरणाचे आम्ही काय बरे-वाईट केले त्याचा हा आढावा... कोल्हापूर हा पश्चिम घाटातील विपुल जैवविविधतेचा भाग आहे. नद्या, अभयारण्य, वनस्पती, पशुपक्षी यांची विविधता येथे मोठी आहे. मात्र, गेल्या 20 वर्षांत कोल्हापूरचा परिस ...
वाढते औद्योगिकीकरण, प्रदूषण तसेच हवामानातील बदल यांमुळे सध्या जगाला पाण्याची कमतरता, दुष्काळ, महापूर तसेच स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याच्या पुरवठ्याचा अभाव यांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. ...
गेली तीन दिवस संततधार कोसळलेल्या पावसाने गुरुवारी दिवसभर पूर्णपणे विश्रांती घेतली. पावसाऐवजी कडक उन्हामुळे उकाड्याने हैराण होण्याची वेळ आली, पण संध्याकाळी साडेपाचनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक सुरु झालेल्या पावसाने अनेकांची तारांब ...
कोरोना व्हायरसमुळे ग्रामीण भागातील जनजीवनावरही परिणाम झाला आहे. येथील नागरिकांना हिल रायडर्सचा आधार मिळत आहे. त्यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आजरा तालुक्यातील अवंडी येथील धनगरवाडा परिसरात ८० किटचे वाटप ...