कट्टनभावी (ता.बेळगाव) गावातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच येथील एका ५० वर्षीय मुंबईतुन आलेल्या व्यक्तीचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. ...
अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून ह्रदयाच्या कोंदणात जपलेला शिवराज्याभिषेक दिन सोहळा शनिवारी मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत रायगडावर साजरा झाला. ...
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या नागरी सुविधा केंद्राबाहेर थुंकणाऱ्या एका तरुणास आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी थुंकल्याबद्दल शिक्षा म्हणून १५० रुपयांचा दंड केला. एवढेच नाही तर त्याच्याकडून तो परिसरही पाण्याने स्वच्छ कर ...
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत यंदा महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. सात जन्म हाच पती मिळावा, या प्रार्थनेत यंदा कोरोनाचे संकट दूर होऊ दे, अशी जोड देत वडाच्या महिलांनी वटवृक्षाचे पूजन केले. एरवी सुवासिनींच्या लगबगीने गजबजून जाणारा अंबाबाई मंदिराचा परिसर ...
जिल्ह्यातील कोरोनाचा सातवा बळी शुक्रवारी नोंदवला गेला. शुक्रवारी संध्याकाळी आजरा तालुक्यातील मेंढोली गावच्या ८० वर्षांच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना इतरही काही आजार असल्याचे सांगण्यात आले. ...
बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ३६ नवीन कोरोनाचे रुग्ण वाढल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याने दिली आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अडीचशे पार झाला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात काल कोरोनाचे नवीन सहा रुग्ण आढळून आले असले तरी एकूण ४00 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण २४७ कोरोनाबाधित रुग्ण असून काल दिवसभरात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. ...
कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र दिवसभर एकदमच खडखडीत ऊन पडले. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळला असून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले. ...
लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या एसटी बसेसच्या माध्यमातून काल दिवसभरात जिल्हयातील ११ आगारातील ३५ बसच्या ८० फेऱ्यातून १ हजार १८० प्रवाशांनी प्रवास केला असून ५६ हजार ११६ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन व ...