कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील प्राथमिक आरोग्य केंद्राकडील ७५हून अधिक कंत्राटी सफाई कामगारांना गेले १३ महिने वेतनच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तसेच १३ वर्ष हे सर्व कामगार कंत्राटी असून त्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी होत आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक हे सोमवार (दि. १५) पासून शाळेत उपस्थित राहणार आहेत. त्या दिवसापासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. राज्य शासनाचा ...
नर्सिंग होममधील डॉक्टरपाठोपाठ महिला कर्मचाऱ्यासही कोरोना झाल्याने रंकाळा टॉवर परिसरात सोमवारी भीतीचे वातावरण कायम राहिले. कोरोनाबाधित डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील अन्य एका रुग्णाच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतला आहे. रंकाळा स्टँड ते रंक ...
महापौर निलोफर आजरेकर व स्थायी समिती सभापती संदीप कवाळे पदाचे राजीनामे देणार असून, त्याकरिता शुक्रवारी (दि. १२ जून) महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमहापौर संजय मोहिते यांचाही राजीनामा याचसोबत व्हावा म्हणून काही ...
कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त उदंड झाले असून, सर्वांनी रक्तदान शिबिरे बंद केली आहेत. बारा रक्तपेढ्यात तब्बल ३९२२ पिशव्या रक्त असून, रुग्णालयातून अपेक्षित मागणी नसल्याने ते पडून राहिले आहे. ...
कंटेनरसभोवती कचरा टाकण्यात येत असल्यामुळे शहरात ३० ते ३५ डर्टी स्पॉट तयार झाले असून, आणखीन काही डर्टी स्पॉट असतील तर त्याची यादी तयार करून त्या ठिकाणची त्वरित स्वच्छता करावी, अशा सूचना महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी ...
शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल नऊ नागरिकांना महापालिकेने सोमवारी कारवाई करुन त्यांच्याकडून १३५० रुपयांचा दंड वसूल केला. सदरची कारवाई महापालिकेकडील आरोग्य विभाग ए /१ कार्यालयाकडून गांधी मैदान, निवृत्ती चौक व रंकाळा स्टँड या परिसरात करण्यात आली ...
शहरातील कोरोनाग्रस्त डॉक्टरच्या रुग्णालयातील रिसेप्शनिस्टलाही कोरोना झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यामुळे त्या रुग्णालयात गेल्या महिन्याभरात गेलेल्या रुग्णांच्या पोटात गोळा आला आहे. सोलापूरचे नातेवाईक कोल्हापुरात उपचारासाठी आल्यावर या डॉक्टरचा त्या ...
अमृत योजनेअंतर्गत शहरातील जलवाहिनी व ड्रेनेज लाईनच्या कामाबाबत महापौर निलोफर आजरेकर यांनी सोमवारी बैठकीत नाराजी व्यक्त करीत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ज्या ठिकाणी खुदाई केलेली आह ...
सुमारे तीन महिने बंद असलेले जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात सुरू झाली. कोल्हापूरातील न्यायसंकुलात आवारात वकिल व मोजक्याच पक्षकारांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली. दिवसभरात सुमार ...