नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, परंतु या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल तर राजर्षी शाहूंचा वारसदार या नात्याने त्या ...
बाललैंगिक अत्याचारावर प्रकाश टाकणाऱ्या आणि अतिशय स्फोटक विषयावर भाष्य करणाऱ्या तमस या लघुपटाची निवड प्रतिष्ठेच्या लंडन येथील शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी झाली आहे. कोल्हापूरच्या तन्मय निनाद याने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. कोल्हापूरचे तिघेजण या लघुप ...
शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरूण कारागीर कपिल सुतार याने लाकडावरील कलाकुसरीतून अनेक शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत. त्यातील करवीर निवासीनी अंबाबाईची मूर्ती तर अप्रतिम आहे. लॉकडाऊनच्या काळातील त्याच्या कलाकुसरीचे विशेष कौ ...
कोरोनाच्या लढ्यात डॉक्टर, पोलिस, प्रशासकीय अधिकारी, सफाई कामगार जीवाची बाजी लावून अविरतपणे सेवा बजावत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद होवून मानवी दिनचक्र विस्कळीत झाले. वाहतुकीची साधनेही उपलब्ध होत नव्हती. अशावेळी गरोदर मातांना अनेक समस्यांना सामो ...
शिक्षण संस्थांनी अतिरिक्त फी, डोनेशन घेवू नये, असे सक्त आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु मनमानी कारभार करणाऱ्या ठराविक शाळा दरवर्षी शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवून, यावर्षी कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत माणसांचे जगणे मुश्कील झाले असून, वि ...
पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथलीकरणाच्या काळात कर्नाटकात येणाऱ्या परराज्यातील प्रवाशांसाठीचे कांही नियम कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केले असून संबंधित प्रवाशांसाठी सेवा सिंधू पोर्टलवर स्वयम नोंदणी सक्तीची असणार आहे. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मुलाखतीवेळी राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सांगलीचा जिम्नॅस्टीक खेळाडू विजय सदाशिव बोरकर (रा. ५ महादेव स्मृती, त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी १०० फुटी रोड, चिन्म आश्रमनजीक, सांगली) य ...
चिमणे ता. आजरा येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सासरा, सून आणि नातू यांच्यावर यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. या सर्वांना सोमवारी सांयकाळी चिमणे येथे सोडण्यात आले. गावात आल्यानंतर फुलांचा वर्षाव व आरत्या ओवाळून त्यांचे औक्षण करून ...