जागतिक बालकामगार विरोधी दिनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागृती रथाला जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. सतिशसिंग, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी.बोमनहळ्ळी यांनी ध्वज दाखवून मोहिमेचा प्रारंभ केला.यावेळी पोलीस आयुक्तांसह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थ ...
कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या सगळ्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सरकारने कोरोना वारियर्स म्हणून संबोधून त्यांचा गौरव केला होता. पण आरोग्य खात्याच्या महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कोरोना वारियर्सना ते राहत असलेले लॉज खाली करून हातात लगेज घेऊन थांबायची वेळ आ ...
कोल्हापूर : कारागृहाच्या किमान क्षमतेएवढेच बंदीजन ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद ... ...
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी मान्सूनचे आगमन दबकतच झाले. सकाळपासून ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. शनिवारपासून तो सक्रिय होईल, असा अंदाज आहे. ...
झेप प्रगती आणि श्रीमंतीकडे अशी टॅगलाईन असलेले आणि पुढील वर्षात भरीव विकासकामांचे आश्वासन देणारे कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०१९-२० चे सुधारित तसेच सन २०२०-२१ सालचे नवीन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक शुक्रवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आले. ...
गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद राहिल्याने सलून व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौकात जागर, मूक आंदोलन करीत शासनाचा निषेध केला. काळ्या फिती, काळे झेंडे आणि तोंडाला काळे मास्क लावून शेकडो सलून व्यावसायिक येथे जमा ...
जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या आणि गडहिंग्लजच्या विद्यमान नगराध्यक्षा प्रा. स्वाती महेश कोरी यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनावर राष ...
रोजगार नसल्याने आधीच उपासमारीची वेळ आलेल्या महिलांना जून महिन्यापासून मागील तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते चक्रवाढ व्याजासह भरण्याचा तगादा मायक्रो फायनान्स कंपनीने लावला आहे. त्यामुळे ग्रामीण कष्टकरी महिला अडचणीत आल्या आहेत. महिलांनी आत्महत्येचा इशारा ...
कोरोनाच्या अनुषंगाने लक्ष्मीपुरीचा परिसर हा अतिजोखमीचा असल्याचा इशारा भारतीय वैद्यकीय संस्थेने दिल्यानंतर लागलीच या परिसरातच रस्त्यांवर भरणारी भाजी मंडई गुरुवारी महानगरपालिका प्रशासनाने हटविली. येथे बसणाऱ्या सुमारे दोनशेवर भाजी व फळ विक्रेत्यांना आता ...
पायी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव ट्रकने ठोकरल्याने तो जागीच ठार झाला. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आयसोलेशन रिंग रोडवर छत्रपती चौकात घडली. भीमराव धोंडीराम सातारकर (वय ५८, रा. शाहूनगर) असे या ठार झालेल् ...