घातक कोरोना विषाणूने आता कर्नाटकाच्या राजकीय आस्थापनात देखील प्रवेश केला आहे. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अवघ्या एक दिवसाच्या आत मंत्र्यांची पत्नी आणि कन्येला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल ...
मला यापुढे कॅबिनेट मंत्री व्हायचे नाही, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला राज्याची धुरा सांभाळायची आहे. मी उत्तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री होण्यास लायक आहे, असा आत्मविश्वास हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांनी व्यक्त केला आहे. ...
येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या २५ हजारपर्यंत पोहोचेल असा अंदाज राज्याच्या कोव्हीड वॉर रूमचे इन्चार्ज मुनिष मोदगील यांनी व्यक्त केला आहे. ...
शेतातून पाणी नेण्याच्या कारणांवरुन दोन कुटूंबात कोयता, परळी व काठीने झालेल्या हाणमारीत दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले. ही घटना करवीर तालुक्यातील घानवडेपैकी चव्हाणवाडी येथे फाड नावाच्या शेतात सोमवारी सायंकाळी घडली. ...
जिल्ह्यात एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता जिल्हा बँकेने घेतली असून, एक जरी शेतकरी वंचित राहिला तर कोणतीही शिक्षा भोगीन, असे खुले आव्हान ग्रामविकास मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सोमवारी भाजप नेत्यांना दिले. ...
केएमटी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर २०१९ चे थकीत वेतन चार टप्प्यांत देण्यात येणार आहे. यासाठी ६० लाखांच्या रकमेची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सोमवारी महापौर निलोफर आजरेकर यांनी दिली. याचबरोबर कोरोनामुळे कपात केलेला २५ टक्के पगारही टप्प्याटप्प्याने देण ...
लॉकडाऊनमध्ये अनेकांचे उत्पन्न बुडाले. घरगुती खर्च भागवणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीमध्ये महावितरणने वीजदरवाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांचे बिल एकत्र दिले असून, एप्रिलपासून ही वाढ करण्यात आली आहे. वीज दरात केलेली वाढ, वाढलेले बिल पाहून ग्राहकांना ध ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन चालविण्याचा परवाना (लायसेन्स) देण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी ५३ जणांना कायम परवाना, तर १९ जणांना शिकाऊ परवाना देण्यात आला. ...
माझ्याकडे अनेक विद्यार्थी संघटनांनी निवेदने दिली आहेत. त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे असून त्या मागण्या मान्य करत शासनाने उचित कार्यवाही केली पाहिजे. ...