कोरोना विषाणूचा संसर्ग अद्याप नियंत्रणात न आल्याने पॅरोलच्या सुट्टीवर गेलेल्या कैद्यांच्या सुट्टीत आणखी महिन्याची वाढ करण्यात आली आहे. यानुसार कारागृहांकडून सर्व संबंधित कैदी आणि पोलीस ठाण्यांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती कळंबा कारागृहाचे अधीक्षक शर ...
कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी तातडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माफी मागावी, अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसने पत्रकातून दिला. ...
ऐन पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. सकाळी १० वाजता ऑक्टोबर हीटचा प्रत्यय येत आहे. तापमान ३१ डिग्रीवर गेले असून, किमान तापमानातही वाढ झाल्याने उष्मा वाढत आहे. ...
एच-१ बी व्हिसा निलंबित झाल्याने नोकरी अथवा शिक्षणासाठी अमेरिकेत असलेल्या, त्या ठिकाणी जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे २५० जणांसमोर अडचण निर्माण झाली आहे. हा व्हिसा घेऊन त्या ठिकाणी ऑनसाईट काम करणाऱ्या आयटी कंपन्यांनाही फटका ...
कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात आणि संचारबंदी शिथिल केलेल्या काळातही अनेकांची जेवणाची व्यवस्था व्हाईट आर्मी या स्वयंसेवी संस्थेने भागविली. आतापर्यंत साडेपाच लाख लोकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला. या अन्नछत्राची वाटचाल आता १०० दिवसांकडे सु ...
वडापाव विक्रेत्याकडे हप्ता मागणाऱ्या तोतया पोलिसांना नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार शिवाजी पेठेत विद्यार्थी कामगार चौकात घडला. ...
लॉकडाऊनच्या काळात वापर केलेल्या घरगुती विजेची बिले दंडव्याजासह एकदम दिल्यामुळे ती एकावेळी भरणे शक्य नाही. महावितरणच्या या एकदम बिले देण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून बुधवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जवाहरनगर, शास्त्रीनगर, राजर्षी शाहू वसाहत येथील नाग ...
संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारीत ढकलणाऱ्या आणि साम्राज्यविस्ताराचे डोहाळे लागलेल्या चीनचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. ...
रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी, त्यांचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, गाव ते जिल्हा पातळीवरील कोरोना केअर सेंटर, हाय रिस्क असलेल्या रुग्णांची विशेष देखभाल यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) चांगले आहे. मृत ...