बांधकामासाठीच्या अवजड वाहनांच्या गैरसोईच्या आणि दंडाचा भुर्दंड लादणाऱ्या नियमांत अखेर बदल झाला आहे. उंची ११ वरून १४ फुटांपर्यंत वाढवण्यात आल्याने अर्थमूव्हिंग वाहनधारकांच्या बऱ्याच वर्षांच्या मागणीला यश आले आहे. ...
लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांवरून ग्राहकांमध्ये सुरू असलेला गोंधळ दूर करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या तक्रार निवारण कक्षाकडे चार दिवसांत ३७ उपविभागांत स्थापन केलेल्या केंद्रांत ३१६० तक्रारींचा महापूर आला आहे. त्यांपैकी ३१५० तक्रारींचे निवार ...
कोल्हापूर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानामधून या वर्षी मोफत गणवेश मिळणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी दिली. ...
कोल्हापूर जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेले वॉटर एटीएम आणि कचरा प्रक्रिया मशीनच्या अनियमिततेची चौकशी पूर्ण झाली आहे. ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय समिती मंगळवारी मुंबईला रवाना झाली. आता अहवाल कधी येणार आणि त्यानंतर का ...
सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वारसाना थेट व्हॉट्सॲपवर ऑर्डर देण्यात येणार असल्याचा निर्णय आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला. झाडू कामगारांच्या मुलाकडून वारसाच्या नोकरीची ऑर्डर देण्यासाठी ७० हजारांची मागणी होत असल्याच्या प्रकरणाची साहाय् ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील मंत्र्यांनी तसेच पोलीस, आरोग्य, महसूल या प्रशासनांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले आहे. यामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला असून यापुढेही असेच चांगले काम करा असे गौरवोदगार गृहराज्यमंत्री(ग्राम ...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हधिकारी दौलत द ...
सहा टक्के सवलत योजनेमुळे विक्रमी २१ कोटी ३ लाखांचा घरफाळा जमा झाला आहे. योजनेच्या मंगळवारी अंतिम दिवशी सायंकाळी उशीरापर्यंत नागरी सुविधा केंद्रासमोर घरफाळा जमा करण्यासाठी मिळकतधारकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात तब्बल २ कोटी २२ लाख घरफाळा जमा झ ...
देशाला घातक असणाऱ्या ५९ चिनी ॲपवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे तरुणाईकडून स्वागत केले जात आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेले चिनी ॲप काढून टाकणे तरुणाईने सुरू केले आहे. या माध्यमातून आपण चीनविरोधातील लढ्यात सहभाग असल्याची भावना त्यांच् ...