जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून गडहिंग्लज येथील रूग्णालयातील आणखी कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूवारी दिवसभरामध्ये १२ नवे रूग्ण नोंद झाले असून या व्यतिरिक्त मिरज प्रयोगशाळेतून जयसिंगपूर आणि नांदणी येथील प्रत्येकी एका ...
इचलकरंजीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून हा समूह संसर्ग झाला आहे. त्यामुळे शहरातील नऊ कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक करावा, अशी मागणी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी रुग्णाचा तपा ...
लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे लोकमतच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. ...
मध्यवर्ती बसस्थानकालगतच्या एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील वाहतूक विभागातील लिपिकाचा अहवाल बुधवारी (दि. १) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्यामुळे येथील कर्मचाऱ्याचे धाबे दणाणले आो. ४० कर्मचारी संपर्कात असून त्यांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये सात ...
किमान नऊ हजार पेन्शन आणि महागाई भत्त्यासाठी गुरुवारी ताराबाई पार्क येथील भविष्यनिर्वाह कार्यालयासमोर श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली पेन्शनरनी जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. ...
श्री करवीर निवासिनी मंदिरातील मणकर्णिका कुंड खुला करण्यासाठी सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. कुंड उत्खनन कामाचा प्रारंभ रविवारी (दि. ५) सकाळी साडे नऊ वाजता महापौर निलोफर आजरेकर, शाहू छत्रपती, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत होईल. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील दुकानांना सायंकाळी सातवाजेपर्यत परवानगी मिळावी, तसेच हॉटेल व्यवसाय सुरु व्हावेत यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करु व राज्य शासनाकडून मार्गदर्शन घेवून योग्य तो निर्णय घेवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी द ...
लॉकडाऊनमध्ये माहिती मिळविण्यासाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, वेब माध्यमांचा आधार घेण्यात आला; परंतु माहितीची सत्यता आणि विश्वासार्हता, आदींसाठी मुद्रित माध्यमांवरच लोकांची भिस्त आहे. ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबईतील सर्वच मंडळानी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याच धर्तीवर राज्यभरही मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापनेबाबत स्वत:हूनच निर्णय घ्यावा, असे राज्य ...
अधिकाराचा गैरवापर करून खासगी जागेतील कामासाठी सार्वजनिक निधीची तरतूद करायला लावणे हे महानगरपालिका अधिनियमाच्या विरोधातील कृत्य आहे. म्हणूनच असे बेकायदेशीर काम केल्यामुळे महापौर निलोफर आजरेकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा त्यांच्याविरो ...