शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विद्यापीठ कॅम्पसमधील १४ जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यात विद्यमान कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचाही समावेश आहे. ...
वाळोली (ता. पन्हाळा) येथे आठवड्यापूर्वी विजेचा शॉक बसून गंभीर जखमी झालेल्या महावितरणच्या वायरमनचा सोमवारी कोल्हापुरात खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. किरण भाऊ चव्हाण (वय ३५, रा. चव्हाणवाडी, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. ...
जगभर थैमान घातलेल्या कोरोनाच्या विळख्यात सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी १४ जण सापडले. त्यांचे स्रावचे अहवाल रात्री पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९८० वर जाऊन पोहोचली. कोल्हापूरच्या रुग्णांची संख्या आता एक हजाराच्या ...
कोरोनाची साथ आटोक्यात येत आहे असे वाटत असतानाच गेल्या चार दिवसांत बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासनाच्या छातीत धडकी भरली आहे. गेल्या चोवीस तासांत २५ रुग्ण नव्याने आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ९६६ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काह ...
भुरट्या चोऱ्या करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. संदीप बुद्धीसिंग रजपूत (वय २९) आणि श्रीनाथ लेमन लोंढे (३२, दोघे, रा. कांजारभाट वसाहत, राजेंद्रनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
अत्यंत शिस्तप्रिय असणारे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या नजरेतून महापालिकेचे अधिकारीही सुटलेले नाहीत. याचीच प्रचिती सोमवारी सकाळी पुन्हा एकदा आली. आस्थापना अधीक्षक सागर कांबळे महापालिका परिसरातून विनामास्क जात होते. यावेळी आयुक्तांच्या हे निदर्श ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गगनबावडा, आजरा तालुक्यांसह धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी १७ फुटांपर्यंत पोहोचली असून, पाच बंधारे पाण्याखाली ग ...
आयसीएमआरया संस्थेचे मान्यताप्राप्त केलेल्या किटऐवजी दुसऱ्याच किटद्वारे कोल्हापुरातील शासकीय प्रयोगशाळेत कोरोना तपासणी करण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यां ...
कोल्हापूर जिल्ह्यात समूह संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. त्यातच पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने भर पडत आहे. रविवारी दिवसभरात २४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये इचलकरंजीतील नऊ, चंदगड तालुक्यातील सहाजणांचा समावेश आहे; तर चौघाजणांना डिस्चार्ज देण्य ...