कोल्हापूर : प्लॉटच्या कंपौंडची भिंत पाडून त्यातून पायवाटेसाठी रस्ता केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या जागामालकास शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्याचा ... ...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गगनबावडा, आजरा तालुक्यांसह धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी १७.१० फुटांपर्यंत पोहोचली असून, नऊ बंधारे पाण्याखाली गे ...
कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा पती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी प्रशासनात एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोरील कागलकर हाऊसमधील संबंधित कार्यालय बंद करण्यात आले अ ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने शहरात सर्वेक्षण मोहिम सुरु आहे. चौथ्या टप्यात मोहिमेमध्ये सोमवारी ६ हजार ८८६ घरांचे सर्वेक्षण केले असून २९ हजार ४० नागरीकांची तपासणी केली. ...
धोकादायक झाड तोडण्यासाठीची परवानगी तात्काळ दिली जाईल. प्रथम माझ्याकडे अर्ज येईल. त्यानंतर वृक्षप्राधिकरणाकडे पाठविला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. ...
पूरबाधित नागरिकांचे वेळीच स्थलांतर करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली. मागील आठवड्यामध्ये आमदार जाधव यांनी शहरात महापुरासंदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत दौरा केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या ...
कोल्हापूर शहरात संसर्ग नव्हता तेव्हा जेवढी खबरदारी घेतली होती त्याच्यापेक्षा अधिक दक्षता आता घेण्याची आवश्यकता आहे. महापालिका मात्र आज, मंगळवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करीत आहे. ...
लॉकडाऊन कालावधीत पतीची नोकरी गेल्याने हवालदिल होऊन गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पत्नीचा सोमवारी मृत्यू झाला. नीलम ऊर्फ शीतल सागर पोवार (वय २८, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. ...
कोल्हापूर येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाने विद्याभवन ऑनलाईन शिक्षक संकल्पनेअंतर्गत घरी टीव्हीवर शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन पाठ सोमवारपासून टीव्हीवर प्रसारित करण्यात आले. ...