कोल्हापूर शहर परिसरात सध्या २३ ठिकाणी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. रुग्णांची संख्या वाढत जाईल तशी कंटेन्मेंट झोनची संख्या वाढत गेली असून, त्यामुळे शहराच्या विविध भागांत लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आल्याचे पहायला मिळते. दरम्यान, गंजीमा ...
कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून थॅलेसेमिया रूग्णांचे औषधे व तपासणीविना हाल होत आहेत. त्याबाबत फाईट ॲगेन्स्ट थॅलेसमिया असोसिएशनने सीपीआर प्रशासनाकडे दुसऱ्यांदा लेखी तक्रार केली. जिल्हया ...
कोल्हापूर शहराच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. मात्र शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात महानगरपालिकेच्या प्रभाग समितीचे सचिव चांगले काम करीत असताना त्यांच्यावर राजकीय दबाव येत असल्याचे सांगण्यात येते. विशेषत: हा ह ...
राज्यातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करून त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निधी उभा करीत असल्याचे प्रकरण गुरुवारी पुढे आले. राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना त्यासंबं ...
अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दोन रुपयांना मिळवून द्या; राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना तुमच्याकडूनच गोळ्या घेतो, असे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविले. पाटील यांनी दोन रुपयांच्या गोळ्या २३ रुपयां ...
राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना त्यासंबंधी १४ जुलैला पत्र पाठवून असे प्रशासक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून ११ हजार रुपयांची बिनपरतीची ठेव पक्षनिधी म्हणून घेण्याचे सुचविले आहे. ...
जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 617 प्राप्त अहवालापैकी 518 निगेटिव्ह तर 26 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (तिघांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह आहे.) 2 नमुने नाकारण्यात आले आहेत तर 68 अहवाल प्रलंबित आहेत. ...