कोरोनाचा महामारीने कोल्हापूर जिल्ह्यात थैमान घातले आहे. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे ५४ हजार ७५७ कोरोना संशयितांच्या स्राव चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल ५४०७ जणांची चाचणी अहवाल कोरोना पॉझीटिव्ह प्राप्त झाले आहेत. ...
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी कोल्हापुरात महापालिकेचे आयुक्त या नात्याने रहिवासी असले, तरी त्यांना आज रक्षाबंधन, राखी पौर्णिमेनिमित्त भगिनी प्रेमाची उणीव भासू नये म्हणून कोल्हापुरातील पद्माराजे संवर्धन समितीच्या भगिनींनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना राखी ब ...
कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव व लॉकडाऊनमुळे पिक विमा करण्यात अडथळे आल्याने व विमा मुदत संपल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांही शेतकरी बांधवानी ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी लावून धरली आहे. ...
गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा वापर करा, असे मार्गदर्शन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. ...
भाजपतर्फे दूध दरवाढीसाठी शहरातील श्री लक्ष्मी सोसायटीसह नेसरी, भडगाव, कडगाव व हलकर्णी येथील दूध संस्था आणि लिंगनूर माळावरील गोकुळ चिलिंग सेंटरसमोर आंदोलन करण्यात आले. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग थांबण्याचे नाव घेत नसून रोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात एकूण १६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ...
दसरा चौक येथील ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगच्या पटागणांवर शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करीत केवळ पाच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत बकरी ईदची नमाज पठण करण्यात आली. मौलाना मुबिन बागवान यांनी ईदची नमाज आणि खुतबा पठण केले. ...