लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
corona virus : पन्हाळा शहरात पाचजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | corona virus: Corona report of five people in Panhala city is positive | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : पन्हाळा शहरात पाचजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

पन्हाळा शहरात रविवारी पाचजणांचे कोरोना अहवाल ' पॉझिटिव्ह आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली. ...

नोकरीचे खोटे अपॉईंटमेंट लेटर, नऊ लाख रुपयांची फसवणूक, भाचीसह मामा गजाआड - Marathi News | Fraud of Rs 9 lakh by giving false appointment letter, identity card | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नोकरीचे खोटे अपॉईंटमेंट लेटर, नऊ लाख रुपयांची फसवणूक, भाचीसह मामा गजाआड

सीआयडी विभागात फौजदार असल्याचे भासवून सीआयडी पोलिस खात्यात नोकरीला लावतो, अशी बतावणी करून तिघा जणांना नऊ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया सीआयडी फौजदार युवतीला व तिच्या मामाला भुदरगड पोलिसांनी गजाआड केले. ...

अत्यवस्थ रुग्णांना सर्वप्रथम दाखल करून उपचार करावेत : मुश्रीफ - Marathi News | Emergency patients should be treated first: Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अत्यवस्थ रुग्णांना सर्वप्रथम दाखल करून उपचार करावेत : मुश्रीफ

खासगी वैद्यकीय रूग्णालयांनी अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना त्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिले. ...

दोन कुटुंबाचा एकमेकांवर काठीने हल्ला, बोंद्रेनगरातील घटना - Marathi News | Two families attack each other with sticks, incident in Bondrenagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोन कुटुंबाचा एकमेकांवर काठीने हल्ला, बोंद्रेनगरातील घटना

किरकोळ कारणांवरुन दोन कुटुंबांत काठीने झालेल्या एकमेकांवरील हल्ल्यात सहाजण जखमी झाले. ही घटना फुलेवाडी बोंद्रेनगरात गगनगिरी पार्कमध्ये घडली. याबाबत दोन्हीही कुटुंबीयांनी एकमेकांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एकूण सात जणांवर गुन्हा नोंदव ...

सोशल मीडियावर रंगला फ्रेंडशिप डे, कोरोनामुळे मर्यादा - Marathi News | Rangala Friendship Day on social media, limits due to corona | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोशल मीडियावर रंगला फ्रेंडशिप डे, कोरोनामुळे मर्यादा

मैत्री असावी सुदामा आणि श्रीकृष्णसारखी,  काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलांची रास म्हणजे मैत्री, अशा विविध संदेशांनी रविवारी यंदा फ्रेंडशिप डे (मैत्री दिन) रंगला. ...

ब्राह्मण महासंघाने झाडाशी मैत्री करीत साजरा केला फ्रेंडशिप डे - Marathi News | Friendship Day was celebrated by the Brahmin Federation by befriending the tree | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ब्राह्मण महासंघाने झाडाशी मैत्री करीत साजरा केला फ्रेंडशिप डे

कोल्हापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व तराजू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या वतीने रविवारी सागरमाळ येथे वृक्षारोपण करीत फ्रेंडशिप ... ...

रोटरी, क्रिडाईने ग्रामीण भागातही कोविडसाठी यंत्रणा उभारावी, पालकमंत्री पाटील यांची विनंती - Marathi News | Rotary, Kridai should set up system for Kovid in rural areas also, request of Guardian Minister Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रोटरी, क्रिडाईने ग्रामीण भागातही कोविडसाठी यंत्रणा उभारावी, पालकमंत्री पाटील यांची विनंती

रोटरी आणि क्रिडाई या दोन्ही संस्थांनी एका हाकेवर नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे. आता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागात कोविड केंद्र उभारण्यासाठी पुढे यावे, असे विनंतीवजा आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ...

निकृष्ट दर्जाच्या काजूबियांची शहरात जोरात विक्री - Marathi News | Heavy sales of substandard cashews in the city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निकृष्ट दर्जाच्या काजूबियांची शहरात जोरात विक्री

बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या काजूचा भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये असा आहे. मात्र, शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा काजू ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा पॅकिंग करून विकला जात आहे. ...

गवारी, ओला वाटाणा कडाडला, बहुतांशी भाज्या ८० रुपयांच्या पुढे - Marathi News | Gawari, wet pea kadadla, most vegetables above Rs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गवारी, ओला वाटाणा कडाडला, बहुतांशी भाज्या ८० रुपयांच्या पुढे

लॉकडाऊननंतरच्या पहिल्या आठवड्यात भाज्यांनी चांगलीच उसळी घेतली आहे. किरकोळ बाजारात गवारी व ओला वाटाणा कडाडला असून, बहुतांश भाज्या ८० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. साखर, सरकी तेलासह कडधान्य मार्केट मात्र अद्याप शांतच दिसत आहे. ...