कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयनेतून १०५० क्युसेक तर अलमट्टीतून ५१७२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
सीआयडी विभागात फौजदार असल्याचे भासवून सीआयडी पोलिस खात्यात नोकरीला लावतो, अशी बतावणी करून तिघा जणांना नऊ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया सीआयडी फौजदार युवतीला व तिच्या मामाला भुदरगड पोलिसांनी गजाआड केले. ...
खासगी वैद्यकीय रूग्णालयांनी अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना त्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिले. ...
किरकोळ कारणांवरुन दोन कुटुंबांत काठीने झालेल्या एकमेकांवरील हल्ल्यात सहाजण जखमी झाले. ही घटना फुलेवाडी बोंद्रेनगरात गगनगिरी पार्कमध्ये घडली. याबाबत दोन्हीही कुटुंबीयांनी एकमेकांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एकूण सात जणांवर गुन्हा नोंदव ...
रोटरी आणि क्रिडाई या दोन्ही संस्थांनी एका हाकेवर नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे. आता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागात कोविड केंद्र उभारण्यासाठी पुढे यावे, असे विनंतीवजा आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ...
बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या काजूचा भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये असा आहे. मात्र, शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा काजू ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा पॅकिंग करून विकला जात आहे. ...