कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल चार महिन्यांनी केश कर्तनालय म्हणजेच सलून सुरू झाले. व्यावसायिकांनी सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्कॅनर आणि पीपीई किट अशी खबरदारी घेत ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. ...
कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात आलेल्या कोरोना चाचणी लॅबोरेटरीमधील किट्स संपल्यामुळे गुरुवार (दि. ३०) व शुक्रवार असे दोन दिवस कोरोना चाचणी करण्यावर बऱ्याच मर्यादा आल्या. ...
विद्यापीठातील चार अधिष्ठातांपैकी तीन नेमणुका वादग्रस्त असून त्या रद्द करण्याची मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केली आहे. त्याबाबतचे पत्र ह्यसुटाह्णने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना पाठविले आहे. ...
कोल्हापूर येथील विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा, कोल्हापूर-मुंबईसाठी सकाळच्या सत्रातील विमानसेवा, आदी विविध मागण्यांबाबत खासदार संजय मंडलिक यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अरविंद सिंह यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली. त्यां ...
सैनिकांसाठी एक राखी हा स्वामी विवेकानंद ट्रस्टचा ऊपक्रम ही कोल्हापूरची वेगळी विधायक ओळख ठरला आहे, असे मनोगत रोटरी क्लब स्मार्ट सिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कडोलकर यांनी काढले. ...
वैयक्तिक दु:खांचा विचार न करता, आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपाच्या निमित्ताने शुक्रवारी राजारामपु ...
कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल्सची खाद्यपदार्थांची पार्सल सेवा शुक्रवारपासून पुन्हा सुरू झाली. जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन केल्यापासून गेले दोन आठवडे ही सेवा बंद होती. मात्र पुन्हा व्यवसाय सुरू झाल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेली पंधरा दिवस पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पीक धोक्यात आले असून माळरान व डोंगरमाथ्यावरील पिके पिवळी पडली आहेत. भात व नागली पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभा राहिले आहे. ...