बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातील १००० क्युसेक्स पाणी धरणाच्या उजव्या कालव्यातून सोडले.त्यामुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे जाणकारांचे मत आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा महोत्सव निसर्गप्रेमी नागरिकांनी स्वगृही राहून स्वतःच्या कुटुंबासमवेत साजरा केला. तसे आवाहन निसर्गमित्रतर्फे करण्यात आले होते. ...
इतिहास कालीन इमारतींच्या बांधकाम शैलीचे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा अत्यंत तोकडे आहेत. तरीही शक्य ते सर्व प्रयत्न करुन संवर्धन करीत आहोत असंही संभाजीराजेंनी म्हटलं. ...
धरणक्षेत्रासह शहरामध्ये पावसाचा जोर कमी झाला असून, पंचगंगा नदीच्या पुराचे पाणीही ओसरत आहे. यामुळे सध्या तरी महापुराचे संकट टळले आहे. पूरक्षेत्रासह शहरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असून, त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ...
कोडोली ता. पन्हाळा येथील कोरोना पॉझीटीव्ह रूग्णाची संख्या शनिवारी तीनने वाढल्याने एकूण रूग्णाची संख्या ५० वर पोहचली आहे. आजपर्यन्त एका महिलेसह तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ...
बेळगाव जिल्ह्य़ातील मनगुत्तीमध्ये कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी रात्री हटवला. त्याचे पडसाद कर्नाटक बरोबर महाराष्ट्रातही उमटले आहेत. ...