कोल्हापूर शहरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांसह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. प्रशांत काशिनाथ कुरेशी (वय ३० रा. इस्पुर्ली, ता. करवीर) व त्याचा साथीदार अविनाश शिवाजी आडवकर (वय २८, रा. पंढरे गल्ली, खापरे माळ रोड, गोकुळ शिरगाव, त ...
रुग्णसेवा, समाजहित व सामान्य रुग्णाला डोळ्यांसमोर ठेवून कोडोली येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी शासनामार्फत व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी दिली ...
अतिवृष्टीचा इशारा दिलेल्या हवामान खात्याला गुरुवारीही पावसाने हुलकावणी दिली. धुवाधार पावसाच्या अंदाजाच्या जागी दिवसभर नुसतीच भुरभुर सुरू राहिली. आश्लेषा नक्षत्राचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. ...
बीपीएड, एमपीएड अभ्यासक्रमाच्या सन २०११ ते या वर्षापर्यंतच्या डिग्री (पदव्या) उपलब्ध आहेत. त्यांतील बी.पी.एड.ची डिग्री ६० हजार, तर एम.पी.एड.ची डिग्री ७५ हजार रुपयांत मिळेल. त्यासाठी संपर्क साधा, असे आवाहन नांदेडमधील असल्याचे सांगणाऱ्या एका युवकाने फेस ...
चौदाव्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीवरील व्याज कपात करून घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात निवेदने, विनंत्या करून प्रश्न सुटत नसल्याने अखेर राज्य सरपंच संघटनेने आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला ...
कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी साहाय्यक ठरणाऱ्या प्लाझ्मा दान प्रक्रियेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्या झालेल्या रुग्णांनी फारशी आस्था दाखवलेली नाही. आतापर्यंत चार हजार ८०० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र यांपैकी केवळ ६० जणांना प्लाझ्माचे द ...
कोरोनाचा समूह संसर्गाचा धोका वाढल्याने येत्या शनिवारी स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभा रद्द करण्याचे सुधारित आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहेत. ऑनलाईन, व्हर्च्युअल स्वरूपात घेतल्यास काही हरकत नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळ ...
घरोघरी दहा दिवसांचा पाहुणा म्हणून येणाऱ्या गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी बाजारपेठेत सोनेरी कंदील, मांगल्याचे प्रतीक असलेले कलश, रोटेशन बल्ब, स्टार, एलईडी अशा आकर्षक विद्युत रोषणाईच्या साहित्याने आता बाजारपेठेत झगमगाट व्हायला सुरुवात झाली आहे. ...