कोल्हापूर शहरांमध्ये चिकनगुनिया, डेंग्यू आणि व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. व्हायरल तापामध्ये चिकनगुनियासदृश्य लक्षणे दिसून येत असून रक्ततपासणी मात्र निगेटिव्ह येते. यामुळे नेमका हा आजार काय आहे, हा प्रश्न रुग्णांसह वैद्यकीय क्ष ...
विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन राजारामपुरी आणि सायबर पोलीस ठाण्यात पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन विविध संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले. ...
पुणे, मुंबई पाठोपाठ हॉटस्पॉट बनसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोना संसर्गामुळे १३ जणांचा मृत्यू झाला, तर नवीन ५६० रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १२ हजार ८३८ वर जाऊन पोहचली असून मृतांची संख्याही जवळपास ३६४ वर गेली ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजारामपुरी दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाने यंदा दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कुमार कोठावळे यांनी दिली. ...
गणेशोत्सव व मोहरम हे दोन्हीही उत्सव एकाच वेळी असल्याने पोलीस प्रशासनावर दुहेरी जबाबदारी आहे. मोहरममध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. पंजे भेटीसाठी बाहेर काढण्यात येऊ नयेत. कोणत्याही मिरवणुकीला यंदा परवानगी मिळणार नाही अशा स ...
कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या दरवाजावर केलेल्या नयनरम्य विद्युत रोषणाईच्या धर्तीवर धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी जलाशयाच्या दरवाजावरही १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शाखा अभियंता विजय आंबोळे यांच्या कल्पनेतून हा ...
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने येथील दत्त मंदिरात आज सकाळी चालू सालातील पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. लॉकडाउनमूळे मंदिर दर्शनासाठी बंद असलेने श्रावण गुरुवार व दक्षिणद्वार सोहळा या योगाचा ला ...
शहरातील जानवली नदी ते एस.एम.हायस्कूलपर्यंत उभारण्यात आलेल्या बॉक्सेलचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे . त्याबाबतचा अहवाल ' आरसीसी कन्सल्टंट ' कंपनीने दिला आहे . हा अहवाल भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ...