कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेड आणि रुग्णांवरील उपचाराबाबत माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी म्हणून सीपीआर रुग्णालयामधील प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामुळे सीपीआरमध्ये रुग्णांना चांगली सुविधा मिळणार आहे; तसेच कोरोना रुग्णांसाठी बेडबाबतची ...
कोल्हापूर शहरातील गर्दीची ठिकाणे असलेल्या भाजी मंडईतील विक्रेते, रस्त्यांवरील फेरीवाले, धान्य बाजारातील दुकानदार यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी कपिलतीर्थ भाजी मंडईतील जवळपास २१७ जणांचे स्राव घेण्यात आले. कोल्हापूर महानगरप ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाआधीच घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. प्रशासनाने आणि कुंभार बांधवांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी गणेशचतुर्थीच्या आधीपासूनच गणेशमूर्ती नेण्यास सुरुवात केली आहे. ...
अकरावीसह सर्व प्रवेश प्रक्रियेसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही; त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थी, पालक हे माहिती विचारण्यासाठी गेले असता, त्यांना उद्धट, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, अशी तक्रार कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृ ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते उजळाईवाडी उड्डाणपूल येथेपर्यंतचा प्रवास खड्ड्यांमुळे धोक्याचा बनला आहे. एक ते दीड फुटाचे खोल खड्डे पडल्याने वाहने जोरात आदळत आहेत. ...
कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढाईत कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाने मोठे योगदान दिले. ६७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहराच्या परिसरात किमान चार वेळा औषध फवारणी करण्यात आली. त्यामध्ये १४ हजार ५०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड, तर ४०० लिटर सायप्रो ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे माजी अध्यक्ष व यशस्वी नाट्यवितरक मनोहर कुईगडे (वय ८५) यांचे खरी कॉर्नर येथील घरी बुधवारी पहाटे निधन झाले. ...
चित्रकारिता, पोस्टर्स, मूर्तिकला अशा कलांमध्ये मुक्त मुशाफिरी आणि सर्जनशील निर्मिती करणारे ज्येष्ठ चित्रकार, मूर्तिकार के. आर. कुंभार (वय ८१) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूर स्कूल परंपरेतील महत्त्वाचा तारा ...
कोल्हापूर येथील श्री दादूमामा ट्रस्टतर्फे दहावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने ट्रस्टचे अध्यक्ष एम. डी. देसाई यांनी एक वेगळीच सामाजिक बांधीलकी जपली. ...