coronavirus, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोरोनाच्या नवीन २७ रुग्णांची नोंद झाली तर दोघा वयोवृद्ध रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला एक रुग्ण भुदरगड तालुक्यातील भडगांवचा तर दुसरा करवीर तालुक्यातील उचगांव येथील आहे. ...
hasanmusfirf, ajara, kolhapurnews पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेल्या ऋषिकेश रामचंद्र जोंधळे ( वय -२०) यांच्या कुटूंबियांचे सांत्वन बहिरेवाडी ता. आजरा येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ना. हसन मुश्रीफ यांच्या फौंडेशनतर्फे कुंटूबिय ...
बऱ्याच उलाढाली आणि संघर्षानंतर एस. टी. कर्मचाऱ्यांना अखेर लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी पगाराची रक्कम हातात पडली; पण बँकेने कर्जहप्ते कपात केल्याने निम्माच पगार हातात शिल्लक राहिला आहे. तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या पगारामुळे झाले ...
Kolhapur, Business, कोरोनामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर प्रोत्साहन पॅकेजमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग आणि बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल, असे मत उद्य ...
फटाके न उडवता त्या पैशांतून शाळेतीलच चारजणांना दिवाळीला कपडे घेण्याची परंपरा याहीवर्षी शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाळली. कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष आहे. ...
जम्मू-काश्मीर येथील पूँछ जिल्ह्याच्या सवजियानमध्ये पाकिस्तानचे सैन्य व भारतीय सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडी. ता. आजरा येथील जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे (वय-२०) शहीद झाला.दिवाळी सुरु असताना गावावर शोककळा पसरली. ...
Crackers Ban, envoirnement, kolhapurnews राष्ट्रीय हरित लवादाने दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण पातळीत होणारी वाढ ही गंभीर बाब असल्याचे मानून अशा फटाक्यांऐवजी कमी आवाज, कमी प्रदूषण करणाऱ्या हरित फटाके विक्रीस मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदा बहुतेक स्ट ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात गुरुवारच्या मावळतीला अंबाबाईच्या मूर्तीस सूर्यस्नान झाले. सोनसळी किरणांनी सायंकाळी पाच वाजून ४७ व्या मिनिटांनी देवीच्या मुखावर येत तिला अभिषेक घातला. दक्षिणायन किरणोत्सव दोन दिवस उशिरा होत असल्या ...
Muncipal Corporation, kolhapurnews महापालिकेतील संजय भोसले यांना करनिर्धारक, संग्राहक या पदावरून अखेर हटवण्यात आले. घरफाळा घोटाळा प्रकरणात तत्कालीन करनिर्धारक दिवाकर कारंडे यांच्यासह अधिकाऱ्यांचा फिर्यादीसंदर्भात केलेला खुलासा समाधानककारक नाही. स्व ...