CoronaVirus, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९ नवे कोरोना रुग्ण सापडले असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. बारापैकी आठ तालुक्यांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही. सध्या ४३४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
grampanchyat, elecation, kolhapurnews आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण अद्यापही झालेले नाही. तरीही इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून रणशिंग फुंकले आहे. प्रभागनिहाय मतदा ...
art, college, kolhapurnews, admisson एसईबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशानुसार कला संचालनालयाच्या अभ्यासक्रमासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली कल ...
Coronavirus Unlock, court, kolhapurnews राज्यातील सर्व न्यायालयांचे (पुणे न्यायालयीन जिल्हा वगळून) कामकाज मंगळवार (दि. ०१ डिसेंबर) पासून नियमित सुरू होईल, असे न्यायालयीन प्रशासकीय समितीने बार कौन्सिलला कळविले. न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची १०० ट ...
Muncipal Corporation, kolhapur, Plastic ban प्लास्टिकबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाई सुरू केली. शुक्रवारी पालिकेच्या पथकांनी शहरातील विविध पाच दुकानांवर प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी पा ...
coronavirus, educationsector, school, kolhapurnews कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील दक्षतेच्या उपाययोजनांची तयारी आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झाल्याने शहरातील महाविद्यालयांनी इयत्ता बारावीचे वर्ग मंगळवार (दि. १ डिसेंबर) पासून भरणार ...
Pune, Politics, chandrakant patil, Hasan Mushrif, kolhapur, vidhanparishad elecation पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात मात्र महापालिकेच्या निवडणुकीस ...
mahavitran, bill, kolhapurnews कोरोनाच्या कालावधीतील वीज बिले भरण्यासाठी ग्राहकांना चालू वीज बिलासाठी तीन हप्त्यांची, तर याच कालावधीतील थकीत वीज बिले भरण्यासाठी १२ हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच् ...
Cylinder, Fire, kolhapur मस्कुती तलाव परिसरात शुक्रवारी रात्री एका घरातील गॅस सिलिंडरने पेट घेतल्यामुळे घराचे सुमारे पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील मस्कुती तलाव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या धैर्याने पेटते गॅस सिलिंडर ...
Coronavirus, hospital, kolhapurnews गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत कमी असा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शुक्रवारी आला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत केवळ १० जण पॉझिटिव्ह आले असून, कोणाचाही मृत्यू झालेला नाही. असे असले तरी रुग्णसंख्या कमी होत ...