नसिम सनदी-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हाताळणीसंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्या, तरी कोल्हापुरातील अंगणवाडी ताईंना ... ...
Eknath Shinde Muncipal Corporation kolhapur- नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक परिसरात उभारल्या जाणाऱ्या आर्ट गॅलरी तसेच अन्य विकास कामांकरिता राज्य सरकारतर्फे आठ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मह ...
Rain Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. गगनबावडा, करवीर तालुक्यातील काही भागात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सगळ्यांचीच तारांबळ उडाली. ...
Corona vaccine Cpr Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी सीपीआर रूग्णालय, पंचगंगा हॉस्पिटल,सेवा रूग्णालय कसबा बावडा आणि पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर ड्राय रन चाचणी घेण्यात आली. ...
Bjp Mla Sunil Kamble kolhapur- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये ५९ हजार कोटी रुपयांची भरीव वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग खऱ्याअर्थाने सुकर झाला आहे, अशी माहिती भाजपचे आमदार ...
Zp Kolhapur- जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे हे समिती सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करीत नाहीत. तेव्हा त्यांना तातडीने कार्यमुक्त करावे, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
Hocky statdeiam astroturf Kolhapur- मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कामाची वर्कऑर्डर दिलेल्या दिल्लीतील ॲडव्हान्स स्पोर्टस् टेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रतिनिधींनी मैदानाची पाहणी केली. लवकरच चाचण्या घेऊन ...
Shivaji University Kolhapur- लोकसाहित्य हे लोकज्ञान मानून या ज्ञानाचे संकलन करण्याकामी डॉ. सरोजिनी बाबर यांनी आपली हयात वेचली. त्या बहुजन समाजाच्या प्रतिनिधी होत्या. त्यांच्या कार्याविषयी शिवाजी विद्यापीठामार्फत पुस्तक प्रकाशित होणे ही अत्यंत महत्त्व ...
Tb, Health hospital Kolhapur- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात कोल्हापूर महानगरपालिकेने उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये संशयित क्षयरूग्णांची तपासणी, सरकारी व खासगी दवाखान्यात क्षयरूग्ण शोधकाम (केस नोटिफेकशन), क्षयरूग ...