ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Murder Crimenews police kolhapur- दोन कुटुंबांच्या वादात मध्यस्ती करणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वर्मी घाव घालून निघृण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री उशिरा फुुलेवाडी रिंगरोडवर नाना पाटील नगरशेजारील वासुदेव कॉलनीत बॉलच्या कारखान्यानजीक घडली. ...
Accident Kolhapur-शाहुवाडी तालुक्यात सावे फाटा येथे दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. जखमींना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग़्णालयात दाखल केले आहे. ...
mahavitaran Morcha Kolhapur-वीज बिल भरणार नाही म्हणजे नाहीच, भले आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आम्ही माफी घेणारच, रस्त्यावर उतरणारच असा दृढनिश्चय करत गुरुवारी कोल्हापुरकरांनी भव्य वाहन रॅलीद्वारे सरकारला वीज बील माफीचा निर्णय घ्या, अन्यथा आणखी परिस्थि ...
Jail Crimenews kolhpaur- कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षण भिंतीवरून बेकायदेशीरपणे मोबाईल व गांजा फेकणाऱ्या गन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. चौघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यापैकी ऋषिकेश सदाशिव ...
Crimenews Kolhapur pune- दसरा चौकातील तनिष्क ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने चोरीचा उलगडा पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला. शाहूपुरीतील एका हॉटेलवर छापा टाकून चौघा परप्रांतीयांना अटक केली. त्यामध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे. संशयितांन ...
Divyang Marrige Kolhapur- शिंगणापूर (ता. करवीर) येथील क्रांती हॅन्डीकॅप्ड हेल्प मल्टिपर्पज फौंडेशनच्या वसतिगृहातील दिव्यांग नीलम सुतारचा विवाह करंजिवणे (ता. कागल) येथील अनिल सुतार यांच्याशी मोठ्या थाटामाटात झाला. ...
Grampanchyat Election Police Kolhapur- करवीर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नाकाबंदीसह गस्ती वाढवल्या असून तालुक्यातील सर्व गावांवर नजर ठेवली आहे. तालुक्यातील १०८ गावांत कडेकोट पोलीस बं ...
Jail Crimenews Kolhapur-कळंबा मध्यवर्ती कारागृहातील झडतीवेळी दोन मोबाईल व सीमकार्ड मिळाल्याप्रकरणी पाचजणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये तपासात आणखी संशयितांची नावे निष्पन्न होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रक ...