लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापुरातील शिये येथे दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळला, लैंगिक अत्त्याचार करून खून केल्याचा संशय - Marathi News | The body of a ten-year-old girl was found in a sugarcane field at Shiye in Kolhapur Suspected of sexual assault and murder | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शिये येथे दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळला, लैंगिक अत्त्याचार करून खून केल्याचा संशय

कोल्हापूर : बदलापुरातील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरुन राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच कोल्हापुरात एका दहा वर्षीय मुलीचा ... ...

Kolhapur Politics: मी आता फार पुढे गेलोय, समरजीत घाटगे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Former district president Samarjit Ghatge who is preparing to quit the BJP explained his position | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: मी आता फार पुढे गेलोय, समरजीत घाटगे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली भूमिका

'मागच्या दाराने येणार नाही' ...

कोल्हापुरातील १८ लाख लुटीचा चार तासांत छडा, फिर्यादीच निघाला चोर - Marathi News | 18 lakhs stolen in Kolhapur within four hours, the prosecutor turned out to be the thief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील १८ लाख लुटीचा चार तासांत छडा, फिर्यादीच निघाला चोर

साथीदाराच्या मदतीने लांबवली रोकड, कार चालक फिर्यादी महेश पाटील ताब्यात ...

Kolhapur: मुले पळवणारा समजून कोनवडेत ग्रामस्थांनी फिरस्त्याला दिला चोप  - Marathi News | the villagers beat Firastha mistaking him for a child abductor In Konvade kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मुले पळवणारा समजून कोनवडेत ग्रामस्थांनी फिरस्त्याला दिला चोप 

शिवाजी सावंत  गारगोटी: मुले पळवणारा चोरटा समजून फिरस्त्याला कोनवडे ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. आज, गुरूवारी ... ...

Kolhapur: बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाविद्यालय केले रिकामे, शोध सुरू  - Marathi News | A call about a bomb being planted at Yadav College at Peth Vadgaon in Kolhapur Police rushed to the spot and evacuated the college | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाविद्यालय केले रिकामे, शोध सुरू 

सुहास जाधव पेठ वडगाव : येथील लाटवडे रोडवरील यादव कॉलेजवर मित्रांने ४० मिनिटापुर्वी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आला. त्यानंतर ... ...

ए. वाय. पाटील यांचा उपाध्यक्ष व सदस्यत्वाचा राजीनामा; जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का - Marathi News | A. Y. Patil's resignation as vice-chairman and member A big blow to the NCP Ajit Pawar group in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ए. वाय. पाटील यांचा उपाध्यक्ष व सदस्यत्वाचा राजीनामा; जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत घडामोडींमुळे आणि पक्षाच्या नाट्यमय स्थितीमुळे पाटील यांचा हा राजीनामा अधिकच शंकास्पद ठरला आहे. त्यांच्या या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

समरजीतसिंह घाटगेंना थांबवण्यासाठी भाजपच्या हालचाली; पक्षाने दिली 'ही' मोठी ऑफर? - Marathi News | BJP tries to stop Samarjit Singh Ghatge The party gave this big offer to him | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समरजीतसिंह घाटगेंना थांबवण्यासाठी भाजपच्या हालचाली; पक्षाने दिली 'ही' मोठी ऑफर?

Samarjit Singh Ghatge: समरजीतसिंह घाटगे यांना पक्षात थांबवण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू आहेत. ...

भाजपच्या कोल्हापूर जिल्ह्याध्यक्षपदी नाथाजी पाटील - Marathi News | Nathaji Patil as Kolhapur district president of BJP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपच्या कोल्हापूर जिल्ह्याध्यक्षपदी नाथाजी पाटील

गारगोटी: भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आणि त्यांच्या पाठोपाठ जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर ... ...

भाजप कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी दिला राजीनामा  - Marathi News | BJP Kolhapur Rural District President Rahul Desai has resigned  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजप कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी दिला राजीनामा 

शिवाजी सावंत  गारगोटी: भाजपाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देसाईंच्या राजीनाम्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघात ... ...