Bjp Kolhapur- दारासमोर कमळाची रांगोळी आणि घरावर पक्षाचा ध्वज उभारून कार्यकर्त्यांनी भाजपचा ४१ वा स्थापना दिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. अंत्योदय, सशक्त व संस्कारित-वैचारिक भारत हे ध्येय समोर ठेवत ६ एप्रिल १९८० ला भारताचे माजी पंतप्रधान अटल ...
corona virus Kolhapur- ब्रेक द चेन अंतर्गत सरसकट बंदला विरोध करत मंगळवारी कोल्हापुरातील व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवली. चेंबर ऑफ कॉमर्सच्या आवाहनानंतर दुपारी तीननंतर मात्र सगळ्यांनी कडकडीत बंद पाळला. आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबतच्या चर्चेत ...
forest department Wildlife Kolhapur- आकाशात विहरताना पतंगाचा मांज्यात अडकून जखमी झालेल्या एका पूर्ण वाढीच्या घारीच्या तुटलेल्या पंखांवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन तिला वनविभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जीवदान दिले. घारीच्या पंखांचे हाड जोडण्यासाठी ...
Youth Development Co-Operative Bank News : कोल्हापूरमधील यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरील निर्बंध हटवत रिझर्व्ह बँकेने लाखो खातेदारांना दिलासा दिला आहे. ...
Banking Sector Gadhinglaj Kolhapur- गेल्या आर्थिक वर्षात श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या ठेवीमध्ये ५५ कोटींनी वाढ झाली. ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेत ३११ कोटींच्या ठेवी आहेत. कोरोनाच्या सावटाखाली या वर्षातदेखील संस्थेची कामगिरी नेहमीप्रम ...
Football Gadhingalj Kolhapur-गडहिंग्लज येथील गडहिंग्लज युनानटेड फुटबॉल असोसिएशन व टॅलेंन्ट कौन्शिल ग्लोबल (टीसीजी ) फौंडशनतर्फे आयोजित युनायटेड बेबी लिग फुटबॉल स्पर्धेत शिवराज स्कूलने १० व १२ वर्षे वयोगटात दुहेरी विजेतेपद पटकाविले. एम. आर. हायस्कूलच् ...
Muncipal Corporation Gadhinglaj kolhapur- कोरोनाच्या संकटातही गडहिंग्लज शहरातील सुज्ञ नागरिकांनी नगरपालिकेच्या करवसुलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे गेल्यावर्षीच्या थकित करासह चालूवर्षीची मिळून सरासरी ९० टक्यांवर करवसुली झाली. शासकीय कर वजा जा ...
Coronavirus Gadhinglaj Kolhapur-गेल्यावर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या २८४ दुकानगाळ्यांसह ६९ खुल्या जागेवरील खोकीधारकांचे एका महिन्याचे २ लाख ३४ हजार ५५० रुपये इतके भाडे माफ करण्याचा निर्णय गडहिंग्लज पालिकेने घेतला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष ...
Corona vaccine Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ हजार ८७ नागरिकांनी लस घेतली असून, आतापर्यंतचा हा उच्चांक समजला जातो. २ एप्रिल रोजी २८ हजार नागरिकांनी लस घेतली होती. त्याहीपुढे जात ९ हजारांहून अधिक नागरिकांनी सोमवारी लस घेतली. ...