Kolhapur News: शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बीलांच्या फाईल्सपोटी गोळा केलेल्या पैशाचा हिशोब लिहलेली नोंदवहीच येथील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात सापडली आहे. उध्दवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी या कार्यालयातच ही फाईल शोधून काढल्याने खळबळ उड ...