Maratha Reservation Kolhapur : खासदार संभाजीराजे हे शांत, संयमी स्वभावाचे आहेत, मात्र मराठा आरक्षणावरून नाशिकमध्ये त्यांचा अवतार पहिल्यांदाच पाहिला. मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी चार पत्रे पाठवली, मात्र त्याच ...
environment Kolhapur : चिपको आंदोलनाचे प्रणेते, वृक्षमित्र, ज्येष्ठ पर्यावरणवादी पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाचे वृत्त कळताच कोल्हापूरातील पर्यावरणप्रेमी आणि पत्रकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ...
Crimenews liquor ban Police : गोव्यात कांदा विक्री करून आयशर टेम्पोतून १२ लाख ८९ हजार ५२८ रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू आणणाऱ्या बीडच्या दोघांना आजरा पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. ...
Corona vaccine In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ ४५४ जणांना गुरुवारी विविध १११ केंद्रांवर लस देण्यात आली. २३३ जणांना पहिला डोस, तर २२१ जणांना दुसरा डोस देण्यात आला. गेले सहा दिवस कोल्हापूरसाठी लस आलेली नसल्याने लसीकरण ठप्प आहे. ...
corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी असली तरी मृतांचा आकडा अजूनही खाली येत नाही. नव्याने १०९६ कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे; तर १०७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोल्हापूर शहर ...
कोल्हापूर : आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले ... ...