CoronaVirus In kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे.त्यामुळे त्यांच्या संस्थात्मक अलगीकरणाची व्यवस्था गावपातळीवरच करावी,असे आवाहन गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले. ...
गडहिंग्लज तालुक्यात शुक्रवारी (११) ७३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.त्यापैकी गडहिंग्लज शहरात १७ तर ग्रामीण भागातील ५६ रुग्ण आहेत.शुक्रवारअखेर तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ३३०२ इतकी झालीली आहे. ...
corona cases in kolhapur : गेल्या २४ तासात गडहिंग्लज तालुक्यातील नऊ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. नवे १८५५ रूग्ण नोंदवण्यात आले असून त्यापेक्षा कमी म्हणजे १३६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सलग सात दिवस कोरोनामुक्तांचा आकडा जास्त होता तो कमी आला ...
chandrakant patil Bjp Kolhapur : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेले दोन दिवस त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. गुरूवारी त्यांच्या वाढदिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी, ...
CoronaVirus In Kolhapur Police : कोल्हापूर जिल्ह्यात ब्रेक द चेनअंतर्गत शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबी पूर्णत: बंद राहतील. यासह पर्यटनस्थळांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी त्या-त्या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून पर्यटकांवर कारवा ...
chandrakant patil Maratha Reservation Bjp Kolhapur : मोर्चा काढायचे रद्द करून राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या संकटातून वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का, असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी येथे खासदार संभाजीराजे ...
Maratha Reservation Sambhaji Raje Chhatrapati Kolhapur : देवेंद्र फडणवीस ज्यावेळी माझ्याबद्दल बोलतील, त्यावेळी माझे उत्तर असेल. चंद्रकांत पाटील अथवा भाजपमधील अन्य कोणालाही उत्तर देणे मी रास्त समजत नाही, असे खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी सांगितले. ...
CoronaVirus In Kolhapur : मागील आठवड्याभरात कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या व ऑक्सीजनवर असलेल्या रुग्णांची संख्या कमी न झाल्याने जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सध्या सुरू असलेले सर्व निर्बंध कायम ठेवले आहेत, जिल्हाधि ...
water scarcity Kolhapur : कोल्हापूर शहराची पुढील पंचवीस वर्षांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम जानेवारी २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी ठ ...
NCP Kolhapur : हसनभाईंच्या निधनाने आपण एक हाडाचा कार्यकर्ता गमावलो आहे.त्यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी पक्ष आणि समाजात निर्माण झालेला पोकळी कधीही न भरुन निघणारी आहे, अशी भावना आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली. ...